नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो आपल्यातील बरेच जण घरामध्ये असणारे पैशासंबंधी सर्व अडचणी दूर व्हाव्यात आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी यासाठी दिवस रात्र मेहनत घेत असतात आणि त्याचबरोबर आपल्या वास्तुशास्त्राची आणि तंत्रशास्त्राची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले उपाय आपल्या घरामध्ये करत असतात.

त्याद्वारे आपल्या घरामध्ये असणारी गरिबी दूर करण्याचा आणि त्याच बरोबर पैशासंबंधी सर्व अडचणी दूर व्हावे आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी यासाठी प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शास्त्रामध्येही असे अनेक उपाय सांगितलेले आहेत की जे आपण अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपल्या घरामध्ये केले तर त्या उपायांचा आपल्याला नक्कीच फायदा होतो.

मित्रांनो आज आपण आपल्या तंत्र मंत्र शासनामध्ये सांगितलेला असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत आणि मित्रांनो हा उपाय आपण आपल्या घरामध्ये कमी खर्चामध्ये करू शकतो आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या स्त्रीने मित्रांनो उपाय करायचा आहे मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या स्त्रीने हा उपाय जर पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केला तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होईल.

आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या सर्व पैशांसंबंधी समस्या दूर होतील आणि माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होईल. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी कोण कोणत्या वस्तू आपल्याला लागणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती.

मित्रांनो हा उपाय घरामध्ये असणाऱ्या स्त्रीने शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवशी अकरा आठवड्यांपर्यंत अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी त्यानंतर शनिवारच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे.

घरामध्ये असणाऱ्या स्त्रिया सकाळी देवपूजा करतात त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुक्रवार शनिवार आणि रविवार अशा तीन दिवशीच आपल्याला हा उपाय करायचा आहे मित्रांनो आठवड्या मधून तीन वेळा हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि अशा पद्धतीने 11 आठवड्या आपल्याला उपाय अगदी मनापासून करायचं आहे.

मित्रांनो सकाळच्या वेळी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एकच वस्तू लागणार आहे ती म्हणजे दालचिनी मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये दालचिनी ही असतेच आणि मित्रांनो जर तुमच्याकडे नसेल तर अशावेळी तुम्ही किराणामालाच्या दुकानातून दालचिनी आणू शकतात.

आणि मित्रांनो ही दालचिनी आपल्याला ह्या उपायासाठी घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याची पावडर आपल्याला तयार करून घ्यायचे आहे मित्रांनो तुम्ही बाजारामध्ये तयार पावडर मिळते ती सुद्धा हा उपाय करण्यासाठी वापरली तरीही चालेल मित्रांनो तुम्हाला एक ते दीड चमचा दालचिनीची पावडर या उपायासाठी लागणार आहे.

मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांनी देवपूजा झाल्यानंतर ही दालचिनी पावडर आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजासमोर उभे राहायचं आहे मित्रांनो घराच्या मुख्य दरवाजासमोर उभे राहतानी एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायचे आहे ती म्हणजे जे आपल्या घराचे मुख्य दरवाजा आहे तिथे आपल्याला आतील बाजूला म्हणजे घराकडे तोंड करून आपल्याला उभे राहायचं आहे.

आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये असणारी थोडीशी दालचिनी पावडर उजव्या हाताच्या चिमटीने हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरात च्या दिशेने आपल्याला ती दालचिनीची पावडर सुकायची आहे मित्रांनो अशा पद्धतीने चिमूटभर दालचिनीची पावडर आपल्याला उजव्या चिमटीमध्ये धरून फुकायचे आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ही दालचिनी पावडर घराच्या मुख्य दरवाजा समोर उभा राहून घरामध्ये फुकायचे आहे आणि त्यानंतर तिथून लगेच आपल्या देवघरांमध्ये यायचं आहे आणि तिथे आल्यानंतर माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये ज्या काही पैशासंबंधी समस्या आहेत किंवा तुमच्या मनामध्ये जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करायचे आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आठवड्यामधील तीन दिवशीच करायचा आहे शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवशी अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने हा तुम्हाला उपाय करायचा आहे अशा पद्धतीने अकरा आठवडे तुम्हाला नियमितपणे हा उपाय करायचा आहे मित्रांनो या उपायामुळे तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतीलच आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या पैशांसंबंधीत सर्व अडचणी दूर होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *