नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!!महिला आणि पुरुष आपल्या सोबत पर्स नेहमी बाळगतात. या पर्स मध्ये पैशा व्यतिरिक्त अनेक इतर गोष्टी देखील असतात. काहींच्या पर्स मध्ये तर अशा काही वस्तू असतात ज्या ची गरजच नसते. वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी पर्समध्ये ठेवणे अशुभ मान लं जातं असं म्हणतात. यामुळे धनहानी सुद्धा होऊ शकते. आर्थिक नुकसान होऊ नये असं वाटत असेल तर पहा अशा कोणत्या वस्तू आहे ज्या पर्स मध्ये ठेवू नये

सर्वात आधी तर तुमची पर्स फाटलेली असू नये कोणतीही सोबत ठेवा पण ती कुठून ही फाटलेली असू नये याची विशेष काळजी घ्या. वास्तुशास्त्रानुसार फाटलेली पर्स तुमच्या आर्थिक स्थिती वर परिणामकारक ठरू शकते. तुमच्या पर्स मध्ये जुनी बिलं कधीही ठेवू नका कारण ही बिल नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देत असते.

त्याच वेळी ते आपल्या आर्थिक जीवनावर संकट देखील निर्माण करत असते. अनेकदा काही जण. पर्स मध्ये चावी ठेवतात, जी वास्तू नुसार योग्य नसते त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसानी ला सामोरं जावं लागू शकतं. पर्स मध्ये अशी चित्रे ठेवू नका. ज्या मध्ये दाग, मत्सर, विरोध या भावना असते.

तसेच त्यांना घरात आणू नका कारण ते आपल्या भोवती वाईट ऊर्जा विकसित करत असतात. मंडळी आपण जिथे जिथे जातो तिथे पर्स आपल्या सोबतच असतो म्हणून आपला पर सर्वत्र घेऊन जात असल्या नं पर्स मध्ये देवाची चित्र ठेवू नका. कधीं कधीं ढाण्या हातांनी सुद्धा पण पर्स ला हात लावतो असं मान लं जातं की त्यामुळे लक्ष्मी देवी क्रोधित होत असते

आणि तुम्हाला आर्थिक समस्या तसंच कर्जा च्या ओझा ला समोर जावं लागू शकतं. या व्यतिरिक्त बरेच तास आधी सुनीता की काहीजण नोट सोना मुरा करून किंवा चुकी च्या पद्धतीने पर्स मध्ये पैसे ठेवत असतात. वास्तुशास्त्रानुसार असं करण सुद्धा अजिबात योग्य नाही. नोट नेहमी पर्स मध्ये बरोबर ठेवावे. तर मंडळी, तुमच्या पर्स मध्ये सुद्धा अशा वस्तू नाहीत ना तर आताच तपासा

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *