नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो पैसा इतका येईल की सांभाळता येणार नाही. मित्रांनो तुमच्या घरातील तिजोरीवर लिहा धन वर्षा मंत्र, तिजोरी नसेल तर तुम्ही जिथे पैसा दाग दागिने ठेवतात त्या कपाटावर त्या ठिकाणावर लिहा हा मंत्र. पैसा इतका येईल की जीवनामध्ये कशाचीही कमतरता राहणार नाही. म्हणून आज आपण असा एक उपाय पाहणार आहोत मित्रांनो, जो केल्याने जीवनामधील पैसा संबंधित सर्व समस्या अडचणी दूर होतील.

मित्रांनो तुमच्या मनात जर एखादी इच्छा असेल तर ती त्वरित पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. ज्या ठिकाणी आपण आपल्या घरातील धनसंपत्ती पैसा अडका दाग दागिने सोने ठेवत असतो या ठिकाणावर जर नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली निगेटिव्ह एनर्जी निर्माण झाली तर आपला पैसा हा विनाकारण खर्च होत असतो व आपल्यावरील कर्ज वाढत जाते.

मित्रांनो जर आपण आपल्या घरातील पैसे ठेवण्याच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली हा सर्व पैसा आजारपणावर व इतर अन्नकारणांवर खर्च होत असेल व व्यक्तीवर खर्च होत असेल आणि व्यक्ती कर्जात बुडू लागत असेल तर मित्रांनो या बाबतीमध्ये अनेक लोकांना माहिती नसल्यामुळे अनेक वेळा या चुका होत असतात. मित्रांनो व समस्या वाढत जातात म्हणून मित्रांनो आज आपण हा उपाय पाहणार आहोत.

पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे की मित्रांनो पैसा ठेवण्यासाठी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा माता लक्ष्मीचा फोटो हा आपण, ज्या ठिकाणी तुम्ही मौल्यवान वस्तू दागदागिने पैसे ठेवतात तिथे माता लक्ष्मी सोबत श्री विष्णूंचे मूर्ती देखील आपण ठेवली पाहिजे. मित्रांनो ज्या घरात असं होत नाही त्या घरामध्ये दरिद्रता व संकट येतात. मित्रांनो सर्व पैसा विनाकारण खर्च होऊन जात असतो.

म्हणून मित्रांनो जिथे तुमची तिजोरी असेल त्या ठिकाणी श्री विष्णू व माता लक्ष्मीची मूर्ती नक्की ठेवावी. तिजोरीच्या दरवाज्यावर हळद दुधाच्या मिश्रणाने श्री गणपती बाप्पांचा बीज मंत्र लिहा मित्रांनो गणपती बाप्पांचा मंत्र गण आणि माता लक्ष्मीचा बीज मंत्र श्री असे लिहावे यामुळे मित्रांनो या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होऊन व्यापारात विनाकारण कोणतीही समस्या आपल्यावर येत नाहीत.
मित्रांनो लक्षात ठेवा श्रीमंती आल्यावर आपण अजिबात हुरळून जाऊ नये. मित्रांनो मोठ्यांचा आदर करावा सर्वांशी नम्रतेने वागाव.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *