नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे. बर् याच दा घर सजावट करताना आपण मूर्ती ठेवतो. मोरपीस घरात आकर्षक तर दिसतेच पण शास्त्रानुसार त्या ची खूप फायदे ही आहेत. मोरपंख दिसाय ला जेवढी सुंदर असतात तेवढेच उपयोगी ही असते. मित्रांनो श्रीकृष्णांच्या मुकुटाची शोभा वाढवण्यापासून ते मंदिरात दृष्ट काढण्या पर्यंत मोरपंखाचा उपयोग केला जातो. मोरपंखा ची खास गोष्ट म्हणजे. कधीच खराब होत नाही. वास्तुशास्त्र मोरपंखा चे खूप खास महत्त्व सांगण्यात आले.

मित्रांनो, हिंदू धर्मात मोरा ची गणना एक शुभ पक्ष म्हणून केली जाते. तसेच मोरपिसाला अत्यंत शुभ आणि भाग्यशाली मानले जाते. मित्रांनो याचे एक कारण असे सुद्धा आहे. मोर हा भगवान शिव यांचा पुत्र कार्तिकेय याचे वाहन मनोरथ मागचा काही दशकांपासून लोक मूर्ती आपल्या घरात ठेवत आले असे मानले जाते की. घरात सुख शांती आणि समृद्धी यांच्यात वाढ होते. भगवान श्रीकृष्ण यांनी सुद्धा आपल्या मुकुटात मोरपीस वापरले होते. ऋषी मुनींच्या आश्रमात मोर फिरत असत. त्यामुळे तेथील वातावरणात सकारात्मक ऊर्जे ची वाढ होत से मित्रा ने घरात मोरपीस लावल्या ने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी राहते.

मनात चांगले विचार व कामातील लक्ष वाढते परिवार भांडणी. वादविवाद कमी होता व यामुळे घरात एक शांत वातावरण राहते. घराच्या दक्षिण पश्चिम भागात मोरपंख ठेवल्याने घरात नेहमी सुख समृद्धी असते. सनातन धर्मात मोरा चा संबंध, धनाची देवी लक्ष्मी आणि विद्येची देवी सरस्वती यांच्याशी जोडला गेला आहे. म्हणून असे म्हटले जाते की मोरपिसाला जर घरातील तिजोरी किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवले गेले तर धनाची कमतरता दिसत नाही व घरात सुख समृद्धी राहते.

मित्रांनो, मोरपीस जर पुस्तकात किंवा स्टडी टेबल वर ठेवली तर माता सरस्वती ची कृपा तुमच्या वर सदैव राहते. हिंदू धर्मात वास्तूला खूप महत्त्व दिले गेले आहे असे म्हटले जाते की जर घरात वास्तुदोष असेल तर दरिद्र ता व शांती आणि नकारात्मक ऊर्जा घरात येते. अशा वेळी मोरपिसाचा वापर लाभकारी असते. हे घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी ओळखले जाते. घरात वास्तुदोष असेल तर मोरपीस ठेवल्या ने तो दूर होते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *