नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ. मित्रांनो. आजकाल बघा. प्रत्येक जण पैसा खूप कमी होतोय. आणि या पैशा बरोबर काही काही लोकांकडून अहंकार मात्र येतो. मंडी थोडक्यात काय? पैसा, पद, प्रतिष्ठा, हा या सगळ्यां सोबत अहंकार आपोआप येतो. काही काही लोक असतात. ग्राउंड टू अर्थ आपण म्हणतो गगनाला गवसणी घालून जमिनीवर पाय असणारा पण बर् याच लोकांकडून अहंकार येतो. आता तुम्ही जर स्वामी भक्त असाल.
तर मात्र तुम्ही ही गोष्ट टाळली पाहिजे.

भले ही तुमच्या आयुष्यात किती ही पैसा ला कोणतेही मोठे पद मिळालं किंवा तुम्ही किती ही मोठ्या पदावर गेलात तरीही तुम्ही जमिनीशी नातं ठेवलं पाहिजे. आणि अहंकारी अजिबात पातळ होता कामा नये कारण खरा स्वामी भक्त अहंकार जवळ बाळगत नाही. अहंकार म्हणजे काय हो? तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूं ज्या माणसाच्या मनात आहेत. तो माणूस अहंकारी म्हणून म्हणतो. कीं तुमच्या मनात ज्या वेळेस तुम्हाला पद मिळेल प्रतिष्ठा मिळेल तुम्हाला मानसन्मान मिळेल त्या वेळेस या षड्रिपूं जवळ येऊ देऊ नका. आणि खरे स्वामिभक्त. श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *