नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!आपण खूप प्रयत्न करून ही आपल्याला धन प्राप्ती होत नसेल आणि खूप इमानदारीने काम करून ही प्रगती होत नसेल तर आपण आपल्या या सवयी तपास करण काही चुकीच्या सवाई आपल्याला गरीब बनऊ शकतात.

आपण घरी माता लक्मी आई ची पूजा केली पाहिजे या मुळे आपल्या घरी पैसे येतो सकाळ संध्याकाळ आपण देवापुढे तुपाचा दिवा लावला पाहिजे

पुरातन काळापासून आपण घरी येणाऱ्या पाहुण्यांना आपण देव त्यांचे योग्य आदर केल्याने घर प्रसन्न राहते ग्रहांची अवकृपा टाळण्यासाठी मदत होते

घरात मध ठेवणे चांगले असते या मुळे घरात सकारात्मक वातावरण राहते पण मध नेहमी स्वछ आणि उजेड असणाऱ्या जागी ठेवा

आई लक्मी ची पूजा रोज करावी 1 दिवस करता व 1 दिवस नाही असा खंड पडला कामानये याच्या मुले आपणास देवीची पूजा करून ही लवकर आशीर्वाद मिळणार नाही

बाहेरून घरात प्रवेश करताना आपण नेहमी आपली चपले ही बाहेरच काढली पाहिजे यामुळे बाहेरून आपल्या सोबत एनाऱ्या नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर राहतात

घरात पूजा करताना नेहमी अगरबत्ती लावावी करण शास्त्र असा सांगता की ज्या घरात वाटतावरन सुगंधी असते त्या घरात दिव्य शक्ती वास करते …

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *