नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो, आपण देवाची आरती करताना किंवा आरती झाल्यानंतर कापूर जाळतो. कापूराच्या वासाने वातावरण शुद्ध होते व मन प्रसन्न होते. अशा या कापरा चे कितीतरी औषधी उपयोग ही आहेत. आपल्या वास्तुशास्त्रात ज्योतिषशास्त्रातही याची किती तरी उपयोग सांगितले आहेत.
जे केल्याने तुम्ही सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्त होऊन माला-माल व्हाल चला तर या गोष्टी बद्दल आपण जाणून घेऊ या. जर आपल्या घरात एखाद्या ठिकाणी काही वास्तुदोष निर्माण झाला असेल तर त्या ठिकाणी दोन कापरा च्या वड्या ठेवून द्याव्यात. त्या वड्या उडून संपल्या नंतर पुन्हा त्याच ठिकाणी दुसरा दोन वड्या ठेवाव्यात. यामुळे त्या वास्तुदोषाचा प्रभाव कमी होईल. कापूर जाळल्या ने देव दोष किंवा पितृ दोष असेल तर तो दूर होतो.

नेहमी काही व्यक्ती असे सांगतात की आम्हाला पितृदोष आहे किंवा कालसर्प दोष आहे. पण वास्तवात हा पितृ दोष नसून राहू व केतू या दोन्ही ग्रहांचा प्रभाव असतो. हा प्रभाव नष्ट करण्यासाठी दिवसा तून तीन वेळा सकाळी सायंकाळी व रात्री शुद्ध तुपात भिजवले ला कापरा च्या दोन वड्या जाव्यात. आपल्या टॉयलेट व बाथरूम मध्ये 2-2 कापूर च्या वड्या ठेवून द्याव्यात. यामुळे ही राहू व केतू दोष दूर होतो. तसेच पितृ दोषा चाही प्रभाव कमी होतो. एक गुलाबाचे फुल घेऊन त्यात दोन कापूर च्या वड्या ठेवून जाळाव्यात व ते फूल लक्ष्मी देवी ला अर्पण करावे यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता निर्माण होते. पण हा उपाय तुम्हाला सलग 3-4 दिवस करायची आहे. जर नवरात्राचा उपाय केला तर त्याचा परिणाम तुम्हाला लवकर जाणवेल.रात्री जेवण झाल्यानंतर संपूर्ण किचन ची सफाई करावी व एका चांदी च्या वाटीत दोन कापूर च्या वड्या व 2-3 लवंग ठेवून जावे. असे तुम्ही नियमितपणे केल्यास धनधान्याने तुमचे घर नेहमी भरलेले राहील. तुम्हाला धनाची कमतरता कधीही जाणार नाही.

जर तुमच्या विवाहा ची बोलणी चालू असतील पण जमत नसेल किंवा काही ना काही अडचणी नेहमी येत असतील तर हा तोडगा करा. 3-6 लवंग व सहा कापूर च्या वड्या घेऊन त्यात हळद व तांदूळ मिक्स करून त्या सामुग्री ने दुर्गादेवी ला आहुती द्यावी. म्हणजेच दुर्गा मंत्रा चा जप करून अग्नी मध्ये थोडे थोडे मिश्रण टाकावे. यामुळे तुमच्या विवाह मध्ये येणार् या सर्व अडचणी. चुटकी सरशी सुट्टी.

पती पत्नी चे जर जमत नसेल सारखे वादविवाद भांडणे होत असतील तर रात्री झोपताना पती ने पत्नी च्या उशी खाली दोन कापुरा च्या त्या वड्या ठेवाव्यात. पत्नी ने पती च्या उशी खाली एक छोटी शी कुंकवा ची पुडी ठेवावी. सकाळी उठल्या नंतर ती पुडी एखाद्या झाडा खाली टाकून द्यावी तसेच कापरा च्या वड्या घेऊन बेडरूम मध्ये जाव्यात. यामुळे पती पत्नी मधील भांडण, वादविवाद थांब तील तसेच ताणतणाव दूर होईल.

जर हा उपाय तुम्हाला करायचं नसेल तर रोज संध्याकाळी व रात्री 2-2 कापूर च्या वड्या बेडरूम मध्ये पेटवाव्यात व बेडरूम च्या एका कोपऱ्यात दोन कापरा च्या वड्या ठेवून द्याव्यात. त्या संपल्या की दुसर् या वड्या त्या ठिकाणी ठेवून द्याव्यात. सकाळी अंघोळी च्या पाण्यात कापूर च्या तेला चे 2-3 थेंब टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्यास आपल्या ला फ्रेश तर वाटतंच. पण आपली वाईट भाग ही चांगल्या भागात बदलते. जर या पाण्यात चमेली च्या तेला चाही काही थेंब टाकले तर यामुळे राहु केतु शनि त्यांचा दोष असल्यास तोही निघून जातो. पण हा उपाय फक्त शनिवारीच करावा.

देवासमोर कापूर जाळण्या ची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे. दररोज सकाळी व संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी घरात कापूर जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध होते. घरातील सूक्ष्मजंतू व कीटकांचा नाश होतो. त्या बरोबर अक्षय पुण्याची पण प्राप्त होती. आकस्मिक घटना किंवा दुर्घटना चे खरे कारण राहू किंवा केतू दोष असू शकतो. त्या बरोबर आपला आळशीपणा व क्रोध ही एखादी अप्रिय घटना घडविण्या साठी कारणीभूत ठरू शकते म्हणून रोज रात्री हनुमान चालीसा चे वाचन करावी व त्यानंतर घरात कापूर जाळावा तसे तर ज्या घरात दररोज सकाळी व संध्याकाळी. कापूर जाळ ला जातो. त्या घरात दुर्घटना कधीही होत नाही.

हे आहेत कापुरा चे काही उपाय ही उपाय करून तुम्ही तुमचे जीवन सुखी, समाधानी व आनंदी बनवू शकता. फक्त कोणताही उपाय करताना त्यावर आपला विश्वास व आपण जर श्रद्धा पूर्वक व विश्वासा ने ही उपाय केलेत तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *