नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, डाव्या हाताच्या करंगळी जवळच्या बोटावर हिरव्या शाईने ‘हे’ एक सांकेतिक अक्षर किंवा चिन्ह दररोज नित्य नियमाने काढत चला हे सांकेतिक चिन्ह पंचतत्वांना प्रदर्शित करते. तसेच जल, पृथ्वी, वायू, अग्नी आणि आकाश या पंच तत्वांचा समावेश या चिन्हामध्ये आहे. सोबतच देव लोक पितृलोक पृथ्वी लोक आणि पाताल लोक हे चारही लोक या एका चिन्हामध्ये समाविष्ट आहेत.

आपण जे पण काही पुण्यकर्म करतो. किंवा आपल्या पूर्वजांनी केलेले पुण्यकर्म तसेच आपण दररोज जी पूजा करतो. त्या पूजेमध्ये ज्या मंत्रांचे उच्चारण करतो या सर्वांचे संचित एकत्रित शक्ती या चिन्हामध्ये एकवटली आहे. आणि हे अक्षर ना इंग्रजी भाषेतील आहे ना संस्कृत भाषेतील आहे ना हिंदी भाषेतील आहे. परंतु हे चिन्ह हे अक्षर या सर्व शक्तींना आपल्याकडे आकर्षित करते.

आणि मग तुमची जी काही समस्या आहे संसारिक जीवनामध्ये तुम्हाला ज्या समस्यांचा सामना करावा लागतो त्या सर्व समस्या यामुळे मुळापासून नष्ट होतात. आपण हे चिन्ह आपल्या डाव्या हाताच्या करंगळीच्या बाजूच्या बोटावर ज्या बोटाला आपण अनामिका असेही म्हणतो. याच बोटावर हे चिन्ह काढल्यानंतर त्या चिन्हाकडे वारंवार पाहायचे आहे.

दिवसा किंवा रात्री जास्तीत जास्त वेळा या चिन्हाकडे आपण पाहायचे आहे. व मनातील एकमेव इच्छा जी पण असेल ती त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा बोलायची आहे. पंचतत्व चार लोक आणि आपण केलेले चांगले कर्म या सर्वांचा संयोग करायचा असेल तर हिरव्या शाईने आपण आपल्या डाव्या हाताचा अनामिका या बोटावर आतल्या बाजूने म्हणजेच तळहातावर काढायचे आहे.

हे चिन्ह काढत असताना तुम्ही काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे जसे की हे चिन्ह हे अक्षर लिहिताना आपल्या मनामध्ये शुभ आणि मंगल विचारच असायला हवेत. हे चिन्ह काढतांना आपण सर्वांच्या भल्याचाच विचार करावा. कोणाबद्दल ही वाईट विचार करु नका कुणाबद्दल वाईट बोलणे या गोष्टी करू नका अन्यथा हा उपाय काम करणार नाही.

सर्वांचे भले भावे आणि त्यांच्या बरोबर आपलेही भले व्हावे असा जर विचार आपण केला व तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास असायला हवा. तुम्ही काय करताय त्याबद्दल विश्वास असायला हवा. काय करताय त्याबद्दल तुम्हाला मनात शंका असता कामा नये जो परमात्मा आहे म्हणजेच जो परमेश्वर आहे त्याच्यावर आपण श्रद्धा ठेवा‌. संत ऋषी मुनी महात्मा यांच्याप्रती आपल्या मनामध्ये स्नेह आत्मीयता मानसन्मान असायला हवा.

तर आपण अशाप्रकारे आपण सकारात्मक विचार करत असाल तरच या उपायाचा तात्काळ लाभ आपल्याला मिळणार आहे. अगदी पहिल्या तीनच दिवसात तुम्ही पाहू शकाल की तुमची जी इच्छा आहे ती पूर्णत्वास जात आहे. हे चिन्ह काढताना यामध्ये एक उभी रेषा आणि उजव्या बाजूला दोन आडव्या रेषा काढायच्या आहेत हे सांकेतिक चिन्ह पंचतत्वांना प्रदर्शित करते.

देवलोक पितृलोक पृथ्वीलोक आणि पाताळलोक यांचे हे निर्देशक आहे हे चिन्ह आपण आपल्या आनामिका बोटावर आतल्या बाजूने काढायचे आहे हे चिन्ह काढल्यानंतर एका महत्त्वाच्या नियमाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे कारण भारतीय समाज व्यवस्थेमध्ये डाव्या हाताचा वापर हा मल विसर्जनावेळी आपण करतो त्यावेळी हे चिन्ह आपल्या हातावर नसावे. अन्यथा याचे विपरीत परिणामही होऊ शकतात.

म्हणून यावर पर्याय काय तर नियम असा आहे की रोज देवपूजा करण्या आधी स्ना’न करणे गरजेचे आहे आणि स्ना’न करण्यापूर्वी म’लमूत्र विसर्जन करणे गरजेचे आहे. स्ना’न करून टॉयलेटला जात असाल तर नंतर देवपूजा करत असाल तर त्याचा काहीही लाभ आपल्याला मिळणार नाही. त्याचे पुण्य आपल्याला लाभणार नाही आणि म्हणूनच स्ना’न करण्यापूर्वी शौ’चास जाऊन यावे व आपण ज्या शाईचा वापर करणार आहोत ती दिवसभर टिकून राहील अशीच असावी‌.

तसेच परमनंट मार्करचा वापर याठिकाणी कदापि करायचा नाहीए. दिवसभरात हात धुतल्यानंतर ते चिन्ह पुसले गेले तर पुन्हा त्याच हिरव्या शाईने ते काढायचे आहे आणि त्या चिन्हाकडे पुन्हा पुन्हा पाहत राहायचे आहे. आपली जी पण इच्छा आहे ती वारंवार त्या चिन्हाकडे बघताना बोलायची आहे. ही इच्छा बोलल्यानंतर आपली इच्छा आश्चर्यकारक रित्या पूर्ण होणार आहे असा, दृढ विश्वास आपण मनामध्ये ठेवायचा आहे. अपार आत्मविश्वास आपल्यामध्ये असायला हवा‌.

अनेक जण हा उपाय बळजबरीने करतात त्यांची इच्छा नसताना जर उपाय करत असाल तर त्याचा रिझल्ट मिळणार नाही. व हा उपाय दररोज नित्य नियमाने करायचा आहे दररोज नित्य नियमाने करायचा आहे. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही. तोपर्यंत करायचा आहे मनामध्ये शंका असेल तरीदेखील याचा आपल्याला हवा तसा लाभ मिळत नाही अनेक जण परीक्षा घेण्याच्या उद्देशाने हा उपाय करत असतील तर त्याही परिस्थितीमध्ये हा उपाय असफल ठरत असतो.

जोपर्यंत परमात्म्याची कृपा होत नाही तोपर्यंत काहीही साध्य होत नाही. हा अनुभव तुम्ही घेतलाच असेल किंवा तुम्हाला येईल जोपर्यंत त्याची कृपा होत नाही. त्याची कृपा व्हावी लागते तरच सर्व काही घडून येते अन्यथा तुम्ही कितीही टोटके करा कितीही उपाय करा त्यातून काहीही साध्य होत नाही. आणि देवाची कृपा होण्यासाठी त्याला मनोभावे शरण जावे लागते.

म्हणून भगवंतावर निस्सीम भक्ती ठेवा श्रद्धा ठेवा. सर्व काही त्या परमेश्वराच्या हवाली करा. तुमचे कर्म करत राहा त्या कर्माचे फळ परमात्मा हा एक ना एक दिवस नक्की प्रदान करतो. आणि तुमची अपेक्षा नसेल तितके अधिक फळ तुम्हाला देव प्रदान करतो फक्त देवावर विश्वास ठेवा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *