नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! तुम्ही अनेकदा काही ठिकाणी एखाद्याच्या अंगात देवी साकारलेली बघितलीच असेल. अंगात देवी संचारण्याचे हे किस्से तुम्ही अनेकदा ऐकले तसेच पाहिले सुद्धा असेल. परंतु खरच अंगात देवी किंवा देवता अंगात संचारत असते का? हा प्रश्न नेहमी आपल्या मनात असतो.

अंगात देवी देवता संचार करणे किंवा अंगात येणे यामागे खरे तर विज्ञान आहे. हे सर्व विज्ञानाच्या काही गोष्टी मुळे होत असते. यामागे नेमके कोणते कारण असते हे आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत. आमचा या लेखाद्वारे धार्मिकतेला किंवा धार्मिक भावना दुखवण्याचा उद्देश नाही.

विज्ञान या अशा घटनांना मेंटल डिसऑर्डर मानतात. मेडिकल भाषेत विचार केला तर या आजाराला ‘स्कीझोफरेनिया’ असे म्हटले जाते. हा आजार ज्या व्यक्तीला होत असतो त्या व्यक्तीच्या मनाभोवती हा विचार सुरू होतो की आता देव माझ्या अंगात संचरणार आहे.

हे असे त्या लोकांमध्ये दिसून आले आहे की जे लोक पूजापाठ मध्ये जास्त विश्वास ठेवतात. सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊया की अंगात देवी येणे काय आहे? तर अशा लोकांना असे वाटत असते की आता माझ्या अंगात देवी देवता संचारली आहे. आणि आता मीच देवी किंवा देवता आहे.

असे होऊ लागल्यानंतर तेथे हे लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना करू लागतात. विचित्र हावभाव करू लागतात. हे तुम्ही अनेक ठिकाणी आणि अनेक वेळा बघितले असेल आणि महत्वाचे म्हणजे हे केवळ एकाच धर्मा पुरते मर्यादित नसून बऱ्याचशा धर्मात हे घडताना दिसत असते.

बरेचसे लोक यावर विश्वास ठेवतात पण बरेचसे लोक यावर विश्वास ठेवत नाही. डॉक्टरांचे तर म्हणणे आहे की हे एक सायकॉलॉजीकल डिसऑर्डर आहे. याबरोबरच असे सांगितले जाते की याचा वेळेत उपचार करायला हवा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *