नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! समुद्र शास्त्रानुसार आपल्या शरीरावरील असणार्या खुणा आणि ती यांचा आयुष्यावर खूप प्रभाव पडत असतो. काही लोक त्यांच्या नखांवर आलेल्या अर्धचंद्रकोर शुभ मानतात मात्र हे शुभ संकेत नक्की खरे आहेत का? आपल्या नखांवर जो अर्धचंद्र आकृती तयार होतो त्याचा नेमका काय अर्थ होतो? चला जाणून घेऊ या,

भारतीय संस्कृती भविष्य बघण्यासाठी काही विधी सांगितले गेले. त्या मध्ये सामुद्रिक शास्त्र भविष्य बघण्याची एक प्राचीन विज्ञान आहे. विष्णू पुराणामध्ये वर्णन केलेली ही शास्त्र माता लक्ष्मी भगवान विष्णू नाळे कळविले होते

आणि समुद्र देवतेने हे ऐकून त्याचा प्रचार केला होता असं म्हणतात म्हणून या शास्त्राला सामुद्रिक शास्त्र असं म्हटलं जातं तर आपल्या हातावरील रेषां सोबतच आपल्या नखां नाही. समुद्र शास्त्रात विशेष महत्व आहे. त्यातून आपण आपल्या जीवनातील घडामोडी जाणून घेऊ शकतो.

आपल्या नखां मध्येही अर्थ चंद्राची विशेष महत्त्व मान लं जातं. हे आपल्या व्यवसायाशी संबंधित गोष्टी तसेच शुभ आणि अशुभ गोष्टीचे संकेत देत असतात. व्यक्तीना असलेली बोटे आणि बोटांची लांबी, त्याचा आकार आणि तसेच नखांवर असलेली चिन्हीं त्यामुळे व्यक्तीची स्थिती आणि भविष्य समजून घेतलं जाऊ शकतं.

अनेक जणांच्या नखांवर अर्धचंद्राचा चिन्ह असतं तर ज्योतिष शास्त्रानुसार नखावर जी अर्धचंद्रकोर असते तो भाग शुभ असतो. केवळ पाच टक्के लोकांच्या नखावर. अशी चिन्हे असतात. अनेक जणांच्या अर्धचंद्राचा चिन्ह असतात तर ज्योतिष शास्त्रानुसार नखा नवाजी अर्धचंद्रकोर असते. तो भाग शुभ मानला जातो.

केवळ पाच टक्के लोकांचा नखांवर अशी चिन्हं असतात.व तर आपण त्या पासून सुरुवात करूया अंगठ्यावर अर्धा चंद्र दिसत असेल तर तुम्हाला नवीन मित्र मिळू शकतात तर दुसरीकडे तुमचे बोटांची लांबी लहान असेल तर लहानग्यां वर जर ही चिन्हं दिसत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला व्यवसायात नफा मिळण्या ची शक्यता आहे.

अंगठ्याच्या नखावर अर्धचंद्र असेल तर ती व्यक्ती बुद्धिमान ही समजली जाते. तर्जनी वरील अर्थ चिन्हाचा अर्थ जर एखाद्या व्यक्ती च्या तर्जनी वर अर्धचंद्रची चिन्हे असेल तर ते शुभ संकेत देतात तसेच आयुष्यात भरभराट होण्यास मदत होते. तर्जनीच्या बोटावर अर्धा चंद्र असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात धनाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं.

मधलं बोट जर तुमच्या मधल्या बोटावर चंद्राची चिन्हे असेल तर त्याचा अर्थ कोणीतरी तुमच्याशी शत्रुत्व करू इच्छित आहे. दुसरीकडे जर ही चिन्हा अंगठ्यावर दिसत असेल. तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत काळजी पूर्वक बोललं पाहिजे,

असं सांगण्यात इतर अनामिका बोटा च्या नखा वर अर्धचंद्र चिन्हा चा अर्थ जर तुमच्या अनामिके वर अर्ध चंद्रा ची चिन्हं दिसत असेल तर त्याचा अर्थ तुम्हाला सन्माना चे योग आहेत. अनामिका बोट म्हणजे अंगठी घालण्या च्या बोटा वर चंद्रा चा निशा नसेल तर ते शुभ मानले जाते. अनामिका बोटा च्या नखा वर जर अर्थ चंद्र बनात असेल तर त्या व्यक्तीला समाजात मान सन्मान मिळत असतो.

करंगळी कारण गाडीवर या निशाना मूल्य व्यवहारात लाभ होण्याची शक्यता वर्तविली जाते. या बोटाच्या नखावर अर्धा चंद्र असेल तर हे शुभ मानला गेले अस म्हणतात. या लोकांस भाग्य बल वान असतात. अनेकांच्या हाता तील नखे खूप लहान असतात. परंतु अशा लहान नखांवर अर्धा चंद्र असेल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *