नमस्कार मित्रांनो..UPDATE EXPRESS या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्तीसाठी सोमवार चे दिवशी स्वामी ची ही विशेष सेवा करा. जर स्वामी चे भक्त असाल स्वामीजी सेवेकरी आहात तुमचा स्वामींवर विश्वास आहे तर तुम्हाला सोमवार च्या दिवशी स्वामीजी अनन्य भक्तिभावा ने पूजा आपण या दिवशी सकाळी उठल्याबरोबर करायची आहे. यादिवशी घरातील देव्हाऱ्यासमोर बसायचे आहे. सुचितून निर्मळ मनाने तुम्ही हा एक मंत्र बोलायचं आहे.

तो बोला आणि तुमच्या वरती स्वामी प्रसन्न होतील. आजचा सोमवार सहा दिवस स्वामी भक्तांसाठी खास दिवस आहे. या दिवशी स्वामींच्या चरणीं ही विशेष सेवा तुम्हाला अर्पण करायचे आहे. मागेच स्वामी समर्थांची जयंती साजरी केली. त्यावेळी आपण स्वामीजी विशेष सेवा केली जाते व त्यांना प्रसन्न केले. या सेवेमुळे स्वामीची कृपा तुमच्यावर होईल आणि स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील तसे तर आपण जे ही प्रेमाने संपूर्ण विश्वास आणि मनाने स्वामींना जे नवी दाखवतो तेआपले स्वामी नेहमी स्विकारतात.

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तुम्हाला जे हवे ते सर्व काही देतील. तुमची सर्व दु, खं संकट दूर करतील फक्त उठल्या बरोबर आणि त्यावरून तुम्ही देवघराच्या समोर बसायचे आहे. तुम्ही हा एक मंत्र बोल आहे हा मंत्र आपण 108 व्या बोलायचं आहे. चला तर आपल्या जाणून घेऊयात हा मंत्र कोणता आहे

या दिवशी तुम्हाला ही सोपी स्वामी सेवा करायची आहे आणि या दिवशी सकाळी हात जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचे आहे. तुमची दिवसाची सुरुवात स्वामीच्या नावाने होईल तर हा मंत्र आहे. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि स्वामीचा अशा पद्धतीने जयजयकार देखील करायचा आहे.

जर तुम्ही तुमच्या दिवसा ची सुरुवात या नावाने या जयघोषा ने केली तर स्वामी नक्कीच तुमच्या वर ती प्रसन्न होतील आणि तुमचा पूर्ण दिवस स्वामी च्या नावाने होईल या खास तिथी च्या दिवशी. तुम्ही स्वामी च्या या मंत्रा चा जपा नी आपल्या दिवसा ची सुरुवात करा. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. या दिवशी तुम्ही काही ही झाले तरी सकाळी उठताच या मंत्रा चा जप करायला विसरू नका.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज Update Express लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *