नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मोठा बुधवार करा स्वामींची ही एक विशेष सेवा फक्त 108 वेळा बो ला हा मंत्र मित्रांनो, आज 27 सप्टेंबर मोठा बुधवारचा दिवस असून, आपण श्री स्वामी महाराजांची विशेषत सेवा करतोय.

या विशेष सेवेत आपण एका विशिष्ट मंत्राचा जप करतो आणि त्यांना प्रसन्न करीत असतो. तसेच श्री स्वामीच्या कृपा प्राप्त करण्याची प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्याला स्वामी महाराज यांची विशेष सेवा करायची आहे. आपण जर श्री स्वामी महाराजांची विशेष सेवा करून आपल्या सर्व इच्छा होतील.

ही सेवा महिला किंवा पुरुष तसेच घरातील लहान शिकणारी मुलं कोणीही करू शकता. तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय-तोंड स्वच्छ धुऊन देवघरात समोर बसायचं आहे आणि आपल्या स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसायचं. मग त्यानंतर आपल्याला देवघरात अगरबत्ती दिवा लावायचा आणि सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे.

ही प्रार्थना आपल्या परिवारासाठी सुख-समृद्धीसाठी आणि आर्थिक बरकतीसाठी तसेच आरोग्यासाठी, संकट, समस्या आणि दुःख,अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, तुम्हाला हा चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र असा आहे की, “ओम श्री योगाय नमः” “ओम श्री योगाय नमः”

या श्री स्वामीं महाराजाच्या एका अत्यंत पवित्र मंत्राचा जप तुम्हाला फक्त 108 वेळेस करायचा आहे. मात्र 108 पेक्षा जास्त वेळा करायचा नाही किंवा 108 पेक्षा कमी वेळा करायचा नाही. त्यामुळे या श्री स्वामी समर्थ यांच्या चमत्कारिक मंत्राचा जप तुम्हाला हळुवार आणि सावकाशपणे हा नक्कीच केला पाहिजे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *