नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा काहीजण बोलता असं केलं तर कोनी कमालाच गेलं नसतं, नोकरीला गेलं नसतं, मित्रांनो आपल्याला नोकरीला जायचं आहे पण मित्रांनो तुम्ही नोकरीला जाऊन आलेला पैसा तुमच्या कडे टिकत नाही आजारपण असतं या ना त्या करणारी पैसा निघून जातो तो टिकण्यासाठी आजारपण दूर राह ण्यासाठी मित्रांनो हा उपाय आहे मित्रांनो तुम्ही कमावले ला पैसा टिकून राहून त्याचे लाखाचे करोड व्हावे यासा ठीचा हा उपाय आहे.

मित्रांनो मिठाच्या डब्यामध्ये ठेवा ही एक वस्तू मित्रांनो तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील पैशाच्या असू द्या आजारपण असू द्या किंवा घरातील भांडण तंटा असू द्या किंवा तुमची अडलेली काम असू द्या कर्ज पाहिजे कर्ज मिळत नसेल बँकेत प्रकरण असे पूर्ण होईलमित्रांनो तुमचे शे अ र मार्केटमध्ये खूप नुकसान होत असेल तुम्ही कोणताही ट्रिक अवलंबली तरीसुद्धा ती फेल होत असेल किंवा मित्रांनो कोणाला उधार दिलेले पैसे असतील ते मिळत नसतील किंवा घरात कटकटी बाधा ज्या काही तुमच्या समस्या असतील मित्रांनो सर्वसामान्य माणूस जीवन जगत असताना ज्या समस्या असतात त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मित्रांनो हा मिठाचा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे.

मिठाचा उपाय तुम्ही रोजच्या जीवनात केलाच पाहिजे मिठाचा तंत्र मंत्र शास्त्रामध्ये मोठं महत्त्व आहे मित्रांनो टॉयलेट मध्ये किंवा हॉल मध्ये कुणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी काचेच्या वाटीत जर मीठ ठेवलं खडे मीठ ठेवलं तर मित्रांनो तुमच्या घरातील नकारात्मक सर्व ते मीठ ओढून घेईल दर पंधरा दिवसाला आपल्याला ते मीठ बदलायचे आहे आणि जुने मीठ आपण बाथरूम मध्ये फ्लश करू शकता किंवा गटारीमध्ये सोडून देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यात तुम्ही सोडून देऊ शकतात. मित्रांनो असा हा उपाय आहे

मित्रांनो तुम्ही नक्की करून पहा करोडो मागितले तर दहा करोड मिळवण्यासाठी ते तुम्हाला असेच मिळणार नाहीत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि जी मेहनत करायचे आहे ज्या संधी आहेत पैसे कमावण्याच्या संधी उपलब्ध करण्यासाठी उपाय आहे हा उपाय करून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत मित्रांनो हे नक्की लक्षात ठेवा आपल्या घरातील जे मीठ आहे त्या मिठाच्या डब्यामध्ये आपल्यालाही एक वस्तू ठेवा ती म्हणजे लवंग मित्रांनो एक लवंग ठेवायचे नाहीत दोन पेक्षा जास्त तीन चार लवंगा आपल्याला आपल्या मिठाच्या डब्यामध्ये ठेवायचे आणि मित्रांनो मिठाची बरणीही काचेची असायला पाहिजे मित्रांनो काचेच्या बरणीत ठेवलेलं मीठ

हे शुद्ध राहते मित्रांनो प्लास्टिक मध्ये ठेवलेलं मीठ अजिबात शुद्ध नाही मित्रांनो शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की मीठ काचेच्या भांड्यामध्ये ठेवलं पाहिजे आणि मित्रांनो कधीही मीठ उघडे ठेवू नका मीठ कायम झाकलेला असावं आणि मित्रांनो डायरेक्ट हाताने मीठ कधीही घेऊ नका चमक्याने हातात घेऊन मग तुम्ही भाजीमध्ये टाका

मित्रांनो काही काही महिलांना चमच्याने मीठ टाकण्याची सवय नसते त्यांना हाताने मीठ टाकल्यावरच बरोबर भाजी बनवता येते त्यासाठी त्यांनी एका हाताने मीठ चमच्यात घेऊन हातावर घेऊन नंतर तुम्ही डायरेक्ट तसं टाकू नका आपल्या घराचे मिठामध्ये तुम्हाला दोन पेक्षा अधिक लवंगा टाकायचे आहेत लवंगा तुम्ही मिठाच्या डब्यात नक्की टाकातर मित्रांनो अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे आणि मित्रांनो नक्की करून पहा तसेच आपल्या टॉयलेटमध्ये आपल्या घरामध्ये मीठ खडा मीठ हे नक्की काचेच्या वाटीमध्ये ठेवलं पाहिजे तुमच्या सर्व समस्या सुटतील आणि पैसे मिळवण्याच्या संधी उपलब्ध होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *