नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, आज मोठा मंगळवारचा दिवस असून, हा मंगळवार दिवस हा आपल्या कुलदेवतेचा दिवस मानला जातो, त्या सोबतच श्री गणेश यांचाही हा पवित्र मंगळवार हा दिवस मानला जातो. आपण दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा विशेष सेवा करत आहोत, तर आज सुद्धा या मंगळवारच्या दिवशी आपल्याला स्वामींची नित्य सेवा करायची आहे आणि त्याला स्वामींच्या एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे.

यामध्ये तुमच्या घरातील कोणीही म्हणजे, महिला असेल किंवा पुरुषातील तसेच शिकणारी मुले असतील, असे कोणीही या सेवेत सहभागी होऊन हा मंत्र करू शकता. तुम्हाला एखाद्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्या एका वेळेस हात-पाय-तोंड स्वच्छ धुऊन देवघरात समोर बसायचं आहे आणि आपल्या स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसायचं.

मग त्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा आणि सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. यामध्ये आपल्या परिवारासाठी सुख-समृद्धीसाठी आणि आर्थिक बरकतीसाठी तसेच आरोग्यासाठी, संकट, समस्या आणि दुःख,अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, तुम्हाला हा चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र असा आहे की,,

“ओम श्री कालाय नमः”
“ओम श्री कालाय नमः”
या स्वामींच्या मंत्राचा जप तुम्हाला फक्त 21 वेळेस करायचा आहे. मात्र 21 पेक्षा जास्त वेळा करायचा नाही किंवा 21 पेक्षा कमी वेळा करायचा नाही. त्यामुळे या श्री स्वामी समर्थ यांच्या चमत्कारिक मंत्राचा जप तुम्हाला हळुवार आणि सावकाशपणे हा करावा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *