नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!!!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपण सगळे स्वामींचा आशीर्वाद मिळावा म्हणून नेहमी मनोभावे स्वामी ची सेवा स्वामीं ची पूजा करत असतो. परंतु काही जण मनात वेगवेगळे विचार आणून स्वामी ची सेवा करत असतात. म्हणजे स्वामी ची सेवा करत असताना त्यांच्या मनात अनेक विचार देखील येत असतात. तसेच आपण स्वामी सेवा करतो हे इतरांना दाखवणे यांसारख्या चुकीच्या सवयीं मुळे देखील स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही. परंतु स्वामी नें आवडणारा काही गोष्टी जर का आपण केला तर नक्कीच आपल्या ला स्वामींचे दर्शन मिळू शकते. म्हणून अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण केला की स्वामी ची कृपा आपल्या वर नक्की होईल मी आपल्या पासून स्वामी ना काही हवे असते ते म्हणजे फक्त मना पासून केलेली श्रद्धा आणि स्वामिची आराधना या दोनच गोष्टी स्वामींना आपल्याकडून हव्या असतात.स्वामीना कुठला ही श्रद्धेचा देखावा आवडत नाही म्हणून स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींच्या काही आवडत्या गोष्टी आपण नक्की केला पाहिजे.

पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्वामीची सगुण उपासना. या उपासने मध्ये कोणतीही मनात इच्छा न ठेवता स्वामीची आराधना करणे तसे श्री स्वामी समर्थ या नावाचा जॉब करणे यांसारख्या गोष्टी येतात. स्वामी ची उपासना करताना कोणतीही अपेक्षा मनात ठेवून नाही. मनोभावे स्वामी ची सेवा करावी व या सेवे मध्ये खंड देखील पडू देऊ नये. व ही सेवा रोज नित्यनियमाने करावी.

दुसरी गोष्ट म्हणजे अन्न दान. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे जे गरजू लोक आहेत त्यांना अवश्य अन्नदान केलं पाहिजे.बर्याच लोकांना रोज अन्नदान करणे शक्य नसते. परंतु महिन्या तून एकदा तरी अन्नदान करावे किंवा वर्षा तून एकदा तर नक्की करावे पण आनंदाने अवश्य करावे. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. जर का अन्नदान आपल्याकडून होत नसेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी मदत अवश्य करावी. मग ती मदत कोणत्याही स्वरूपाची असली तरी चालेल.

तिसरी गोष्ट म्हणजे दत्त महाराजांचे नामस्मरण. तुम्हाला माहितच आहे. श्री दत्त महाराजांचे रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यामुळे दत्त महाराजांचे तसे स्वामींचे नामस्मरण आपण नेहमी करावे. कारण स्वामी ची ही एकच इच्छा असते की प्रत्येका ने नामस्मरण करत जावे. नामस्मरण कधी सोडू नाही.

चौथी गोष्ट आहे ती म्हणजे माणूस जोडण्याची .आपल्या पैकी जे भक्ति स्वामी च्या मठात जातात, केंद्रा जातात त्यांना माहिती असतं की माणसं कशी जोडायची? स्वामी ची सेवा केल्या ने कितीतरी चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात येऊन आयुष्य पालटून जाते आणि हे सगळं मनोबल त्या व्यक्तीत आलेले असते. जे मनोभावे स्वामी ची सेवा करतात. आणि असेच लोक स्वतः चे अनुभव सांगून माणसे जोडतात. आणि इतरांना देखील स्वामी सेवेमध्ये आणतात

शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या परिस्थिती मध्ये आहोत परिस्थिती मध्ये आपण समाधानी राहणे. जे काय देवाने आपल्याला दिला आहे त्या गोष्टींमध्ये समाधानी राहण्या ची सवय आपण करून घ्यावी. विनाकारण दुसरा ना मिळणार या गोष्टी वर ती मनात कडवटपणा आणू नये. किंवा देवाने आपल्या ला काहीच दिले नाही असे सतत बोलत बसू नाही.आपले कर्म आणि भोग हे आपल्यालाच भोगावे लागतात. स्वामी सर्वांत चांगलं करतात अशक्य असे स्वामी कडे काहीच नाही. म्हणून जे आपल्याकडे आहे त्यात आपण नेहमी समाधानी राहावे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *