नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!हिंदू धर्मात स्त्रिया अनेक दागिने घालतात त्यांना, प्रत्येक दागिन्यांचे एक विशेष महत्व आहे मग ते धार्मिक असो किंवा आ रोग्यासाठी असो. दागिने घातल्यामुळे स्त्री सौंदर्य खुलून दिसते फक्त इतकेच नाही तर त्या दागिन्यांमुळे तिचे आरोग्य निरोगी राहते, उत्तम राहते.

त्यामुळे या दागिन्यांचे महत्व आपल्या शास्त्रात जे सांगितले आहे ते माहीत असायलाच हवे. लग्न झालेल्या स्त्रिया पायात पैंजण, जोडवी घालतात याचं कारण तुम्हाला माहीत आहे काय? सौभाग्याचे अनेक अलंकार आहेत त्यापैकी एक महत्वपूर्ण अलंकार म्हणजेच जोडवी होय, सौभाग्याची अशी काही लेणी आहेत ज्यामध्ये जोडवी समाविष्ट आहेत.

विवाहाचं बंधन व तसेच विवाहानंतर नवीन नाते सं बं ध जोडणारा दागिना म्हणजेच जोडवी होय. जोडव्यांसोबतच वि रो ळ्या नावाचा अजून एक चांदीचा दागिना पायांच्या बोटात घातला जातो. जर तुम्ही पायातून जोडवी काढून टाकत असाल किंवा अशी जोडवी घालत असाल तर सावध व्हा, कारण त्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठा अनर्थ घडू शकतो, मोठे सं क ट येऊ शकते.

जोडवी बदलताना तुम्ही या चुका करत असाल तर तुमच्या पतीवर सं क ट येते. त्यासाठी या टिप्स तुम्हाला सावध करतील. आपल्या पतीचे रक्षण व्हावे यासाठी विवाहित स्त्रियांनी पायात जोडवी घातलीच पाहिजेत. असे केल्यास अचानक येणाऱ्या सं कटापासून तुमच्या पतीचे रक्षण होईल.

जुनी जोडवी काढल्यावर लगेच नवीन जोडवी घाला, विना जोडवी पाय रिकामे ठेवू नका. असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. तसेच कुमारिकांनी चुकूनही पायात जोडवी घालू नयेत. शास्त्र असे सांगते की जोडवी सौभाग्यवतीचे लेणी असल्याने ते तुम्ही इतरांना घालायला देऊ नका. इतकेच नाही तर जोडवी पायातुन काढून फेकून देऊ नका, ते सुरक्षित ठिकाणी ठेवा.

शास्त्रानुसार अचानक पैंजण, नथ, मंगळसूत्र तु ट णे हे अशुभ मानले जाते, याचा अर्थ येणाऱ्या काळात तुमच्यावर, तुमच्या कु टुंबा व र एखादे सं-कट येणार आहे व तुम्ही त्यासाठी सावध रहा. ही जोडवी अंगठ्याच्या शेजारील बोटातच घालतात कारण अंगठ्या शेजारील बोटातील नस थेट ग-र्भाशयाशी जोडलेली असते.

त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो तसेच मा सि क पाळीशी सं-दर्भात स-मस्या दूर होतात. ती नस दबली जाते व त्या दबावामुळे त्याच्याशी निगडित जो अवयव असतो तो सुरळीत काम करतो. त्यामुळे फक्त मा सि क पाळीच सुधारत नाही तर स्त्रीची प्र ज न न क्षमता सुद्धा सुधारते.

तसेच यामुळे त्याच्या आसपासच्या नसा सुद्धा सुरळीत रक्तपुरवठा करतात. चांदी हा धातू कितीतरी पटीने उष्णता वाहक आहे त्यामुळे जमिनीतील ऊर्जा या जोडव्यांमार्फत श-रीरात प्रवेश करते व आपल्याला उष्णतेचा त्रा स होत नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *