नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो, प्रत्येकाच्या घरात मुलेही असतात . पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो तर, काही स्त्रीया असे असतात की, त्यांच्या भरपूर कामामुळे किंवा घरातल्या रोजच्या कामामुळे मुलांच्या कडे फारसे लक्ष होत नसते. त्यामुळे मुले चिडचिड बनत असतात. मुलांचे फारसे अभ्यासाकडे लक्ष नसते. घरात प्रत्येक गोष्टीची चिडचिड होत असते. मुले कुठे जात असतात. हे कुणालाच माहीत नसते. मुले जिथे खेळायला जात असतात. तिथले वातावरण कसे असते तिथे काय काय घडलेले असते. हे सुद्धा माहीत नसते. त्या ठिकाणी असे मुले खेळायला जात असतात.

मुलांचे लक्ष अभ्यासात सुद्धा लागत नसते. मुले फारसे चिडचिड करत असतात. व प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष देत असतात. कोणाचे सुद्धा ऐकत नसतात. मोठ्या माणसांना उलट बोलत असतात. तर प्रत्येक आई ही मुलाची जबाबदारी असते. तर प्रत्येक आई ही मुलांच्या साठी काय तर करत असते. तर मुलाची चिडचिड होणे बंद करण्यासाठी किंवा त्यांचे अभ्यासात चांगले मन रमण्यासाठी महिलांनी हा सोपा तोडगा करायचा आहे की, ज्याच्यामुळे मुले सुद्धा व्यवस्थित वागायला लागतील. व चांगली प्रगती सुद्धा होईल.

व अभ्यासामध्ये सुद्धा मुले हुशार होतील. सगळ्यांचे सगळे काही ऐकतील तर आपल्या मुलाचे चांगले प्रगती व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते. तर प्रत्येक आईने किंवा महिलांनी हा उपाय किंवा तोडगा जर तुम्ही केला तर नक्कीच तुमचे मुले प्रत्येक कामात यश प्राप्त होतील व मुलांना भरभरून आशीर्वाद सुद्धा मिळेल व व मुलांची प्रगती सुद्धा होईल. तर मित्रांनो, हा तोडगा किंवा उपाय दर अमावस्येला करायचा आहे की, ज्याच्यामुळे तुमच्या प्रत्येक मुलच्या वर चांगली प्रगती होईल. तर मित्रांनो, हा नेमका उपाय कसा करायचा आहे ते आपण या माहितीच्या आधारे पाहू.

तर मित्रांनो, हा उपाय किंवा तोडगा खूप सोपा आहे. दर अमावस्येला किंवा प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर यासाठी तुम्हाला एक गोष्ट लागणार आहे ती म्हणजे भात. जो आपण रोजच्या जेवणामध्ये किंवा आपल्याला खाण्यासाठी जो भात असतो. तोच तुम्हाला कोणत्याही अमावस्याला हा भात शिजवायचा आहे. तर तुम्ही आधल्या दिवशी असे भात शिजवायचे नाही. तर ज्या दिवशी अमावस्या असेल त्याच दिवशी तुम्ही हा भात शिजवायचा आहे. नाहीतर काही लोक असे असतात की, उद्या अमावस्या आहे म्हणून आधल्या दिवशीच शीळ भात असलेले भात हे अमावस्येला नैवेद्य म्हणून दाखवतात. पण तसं न करता तुम्ही ज्या दिवशी अमावस्या असेल त्या दिवशी नवीन भात घालायचा आहे.

तसेच हा भात शिजवताना बाराच्या आत म्हणजेच दुपारच्या आतच नऊ दहाच्या दरम्यान हा भात शिजवायचा आहे. व हा भात शिजवल्यानंतर एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे. व मुलांच्या वरून उतरवायचा आहे. जसे की आपण आरती मुलांच्या वरून हा भात उतरवायचा आहे. व हा भात उतरवल्यानंतर तुम्ही आपल्या घराच्या छतावर किंवा फांदीवर, झाडाचे पान किंवा टेरेसवर तुम्ही हे भात ठेवायचे आहे. हे भात तुम्ही पक्षांसाठी खायला ठेवायचे आहे.

हा असा उपाय महिलांनी नक्कीच करावा की, ज्याच्यामुळे मुलांच्यावर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. व कोणता त्रास होणार नाही, सर्व काही अडचणी दूर होऊन जातील. व मुले हुशार बनतील. प्रत्येक गोष्टीत त्यांना यश मिळत राहील. तर मित्रांनो, हा उपाय जर तुम्ही नक्कीच केला तर नक्कीच तुमच्या मुलांच्या वर चांगलीच प्रगती होईल. हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल. व मुले सुद्धा चिडचिड करणे बंद होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *