नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!!गुरुवारी महिलांनी घरा मध्ये चार कामे करा.ही 4 -5 कामे जर करायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात तुमचा पती तुमची तुमच्या मुलांची. प्रगती झाल्या शिवाय राहणार नाही. आता पहिलं मनाला स्त्रियां नीच करायचं का? तर हो काही गोष्टी तुम्हाला सांगू का? खूप वेळा घरातला पुरुष व्यसनी असतो, त्याला टेन्शन असतात असं ते कारण देतात पण मला सागा तुम्हाला शंभरातल्या किती स्त्री अशा दिसतील की आता घरी टेन्शन आहे म्हणून त्यांनी कोणतं व्यसन केले असं क्वचित घडतं मात्र पुरुषा पेक्षा स्त्रीच्या खांद्यावर जबाबदारी पुरुषाच्या खांद्यावर कमावण्याची असते आणि. स्त्रीच्या खांद्यावर जबाबदारी असते. घर चालवण्याची आणि घरा मध्ये पावित्र्य ठेवण्याची तर ही संपूर्ण कर्तव्य आहे ती स्त्रीची आहेत. घरातली आई मुलगी बहीण सून या सगळ्यांचे कर्तव्य कर्तव्य एका स्त्रीच्याच नाही.

मला म्हणायच आहे स्त्री ही फार मोठी भूमिका आहे. घरातली सगळ्यात मोठी भूमिका जी घर आनंदा ने स्वर्ग बनू शकते म्हणजे एका स्त्रीचा हात आहे. आपल्या पतीला राजा ही बनू शकते. स्त्री पतीला अगदी कंगाल बनू शकते. त्यामुळे मी स्त्रियां साठी काही कामे सांगणार आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुरुवारी केस धुवायचे नाहीत. बृहस्पती कमजोर होतो म्हणून. आता जर गुरुवार चौथा दिवसाला आला तर काय करायचं काय तर तुम्ही शुक्रवारी केस बुधवारी रात्री मात्र गुरुवार तुम्हाला टाळायचा आहे.

गुरुवारी फरशी पुसायची नाही स्वच्छता म्हणजे खरकट वगैरे जे सांगतो तेवढा भाग पुसू शकता. मात्र संपूर्ण घरा चे कानाकोपऱ्या या दिवशी तुम्हाला पुसायचे नाही येत. सगळ्यात पहिल्यांदा घरात सकाळी दर गुरुवारी उठून होऊन सगळ्यात आधी अंगणातला केर करायचा. त्यानंतर सडा मारताना त्या मध्ये किंचित चिमुटभर हळद घालायची. अंघोळी च्या पाण्यात सुद्धा हळद घालायची. सुरुवात आपली गुरुवारच्या दिवसा ची पाहिजे अगदी चिमुटभर हळद पाण्यात घालून ते पाणी तुम्हाला दार शिंपडायचे आहे. त्यानंतर गुरुवारी हळद आणि त्या मध्ये थोडासा गोमूत्र असेल तर गंगाजल. चंदन पावडर या गोष्टी घालून तुम्हाला उंबरावर हळदी चे लेपन करायचा आहे. प्रश्न वगैरे करायचं नाही. हाताची ऊर्जा त्यात उतरले पाहिजे हाता नी तुम्हाला उंबराचे लेपन करायचा आहे.

आता ज्यांच्याकडे मार्बलच उंबर आहे ते सुद्धा करू शकता आणि ज्यांच्याकडे लाकडी उंबर आहे ते सुद्धा करू शकता. काही प्रश्न मला बर् याचदा येतो. त्याचप्रमाणे दारावर तुम्हाला या दिवशी हद्दीत स्वस्तिक करायची आहे. गुरूवार हा विष्णू प्रिय दिवस आहे. थोडासा के सर तुम्हाला गंगा जला मध्ये किंवा शुद्ध पाण्यामध्ये भिजवायचा आहे आणि त्याचा टिळक सगळ्यात आधी विष्णूला लावायचा आणि त्या बोटा ने तुम्हाला आणि तुमच्या घरातल्या सर्वांना लावायचा इतके सुंदर लाभ तुम्हाला बघायला मिळतील. घरा मध्ये तुम्ही चकित व्हाल फक्त केशराचा टिळा लावला ने केसर ही गोष्ट सगळ्यांना परवडणारी नाही आता मी एक डबी आणून ठेवते मला 3-4 महिने जाते .

पण नसेल आपल्या ला केशर नसेल परवडत तर तुम्ही हळदी मध्ये शुद्ध जल किंवा गंगाजल घाला आणि हळदी चा गंध तुम्ही सगळ्यात आधी विष्णूला लावा लक्ष्मीला लावा आणि मग तुम्हाला गुरुवारी सकाळी तुम्हाला म्हणजे शक्यतो अधिक म्हणजे सूर्या सूर्योदया च्या आधी तुम्हाला चमचा भर का होईना कच्चे दूध तापवलेले नाही, कच्चे दूध तुम्हाला तुळशीला घालायचा आहे तर तुमच्याकडे दूध उशीरा येत असेल तर थोडं.उशीरा घाला नाही तर आदल्याच दिवशी एक पावडर ची पिशवी तुम्ही दुधा ची फ्रिज मध्ये आणून ठेवा आणि सकाळी सकाळी सगळ्यात आधी पाणी घाला तुळशीला मग दूध घाला आणि मग थोडंसं पाणी घाला. त्यानंतर तुळशी ला हळद लावा तुळशी ला प्रदक्षिणा घाला आणि तुलसी गायत्री मंत्र ही जर काम तुमच्या घरात दरिद्री तर कधी फिरकणार सुद्धा नाही.

पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला जमत असेल तर गुरुवारी तुम्हाला संपूर्ण सारामृत आणि 11 माळी जप हा करायचाच आहे. अगदी तुम्ही म्हणू नका की त्याने ऑफिस ला जातो कधीही करा. अख्खा गुरुवार म्हणजे सकाळी सहापासून रात्री 12:00 पर्यंत कुठे ही कधीही तुम्ही ही सेवा करू शकता. आता तुम्ही ट्रॅव्हल मध्ये सुद्धा इतरांशी गप्पा मारण्या पेक्षा तुम्ही सारामृत काढा वाचायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो?

रोज नाही जमलं. फक्त गुरुवारी किमान या सेवा करा 14 व्या आणि 18 व्या तुम्हाला वाचाय चे आहे. 11 वेळा तारक मंत्र तुम्हाला पाया वर हात ठेवून म्हणायचा आहे . किती भक्ति ने दाखवता दूध साखर सुद्धा पुरेसा आहे पण गुरुवारी आवर्जून तुम्ही घरा जो काही स्वयंपाक करता. तो स्वयंपाक, कांदा, लसूण, विरहित स्वयंपाक, स्वयंपाक तुम्ही स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. स्वामी अतिशय प्रसन्न होतील आणि घरा मध्ये तुमच्या भरभराट होईल. तुम्ही अखंड नामस्मरण गुरुवारी श्री स्वामी समर्थाचा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हे नामस्मरण तुम्हाला करायचा आहे. विष्णु सहस्त्रनाम घरा मध्ये दर गुरुवारी तुम्हाला म्हणायचं आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *