नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! मित्रांनो, घरातील महिला ही घराची लक्ष्मी मानले जाते. आणि तिने केलेले सर्व कामे घरातील कुटुंबासाठी अतिशय प्रभावी असतात. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे रक्षण होत असते. त्यामुळे या महिलांनी अशी कोणती तीन कामे आहेत ती तुमच्या घरावर आणि तुमच्या पतीवर कोणताही समस्या येणार नाही. ती कामे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही कामे कामे कोणती? ही कामे आपण दररोज या व्यवहारांमध्ये करत असतो. परंतु त्यामध्ये थोडा फार बदल करून आपल्याला रिकामे करायचे आहे. त्यामुळे त्याचा शुभ प्रभाव आपल्या कुटुंबावर होईल. त्यातील पहिले काम म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला प्रथम देवपूजा करायचे आहे. आता तुम्ही म्हणत असाल की, देवपूजा तर आम्ही दररोज करतो.

तर, हि देवपूजा करत असताना तुम्हाला देवासमोर एक चिमूटभर साखर ठेवायचे आहे आणि तुमची नित्यनेमाची पूजा आटोपून घ्यायचा आहे . दुसरे काम म्हणजे एकच ताब्यामध्ये शुद्ध पाणी घ्यावे आणि ते पाणी तुळशीला अर्पण करावे आणि हे पाणी अर्पण करत असताना “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” या मंत्राचा जप अकरा वेळेस करावा आणि मंत्रजप करत असतानाच थोडे थोडे असे पाणी तुळशीला अर्पण करावे.

हा मंत्र श्रीहरी विष्णूचा मंत्र आहे. हे दोन कामे दररोज सकाळी नित्यनेमाने रोज करावे. आता तिसरे काम हे तुम्ही हा उपाय चालू केल्यावर दुसऱ्या दिवशी करायचा आहे. म्हणजेच जर तुम्ही आज पासून या दोन कामांची सुरवात केली असेल तर, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच उद्यापासून हे दुसरे काम करण्यास सुरुवात करायचे आहे.

त्यासाठी तुम्ही जी देवपूजा करत असताना चिमूटभर साखर ठेवता ती साखर काढून आपल्या घराच्या एका कोपऱ्यात म्हणजेच घराच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये हि चिमूटभर साखर करून ठेवावी. जर तुम्ही फ्लॅट मध्ये राहात असाल तर, तुमच्या विंडोच्या एका कोपऱ्यामध्ये हे साखर तुम्ही ठेवू शकता किंवा घराच्या बाहेर एका कोपऱ्यात हे साखर ठेवली तरी चालेल.

देवारा त्या जागी दुसरा दिवशी दुसरी साखर ठेवावी. म्हणून हे काम तुम्हाला हा उपाय चालू केल्यावर दुसऱ्या दिवशी पासून करायचा आहे. अशाप्रकारे घरातील महिलांनी हे तीन कामे दररोज नित्य नियमाने करावीत. त्यातील पहिला म्हणजे देवपूजा करत असताना देवासमोर साखर ठेवावी. दुसरे म्हणजे तुळशीला पाणी आर्पन करत असताना मंत्राचा जप करावा आणि तिसरे कारण म्हणजे जी देवापुढे ठेवलेली साखर ती घराच्या बाहेर मुंग्यांना खाऊ घालण्यासाठी ठेवावे.

अशाप्रकारे हे तीन कामे तुम्हाला दररोज नित्य नियमाने केल्यामुळे घरातील सर्व दुःख नाहीसे होईल. घरात जे काही असेल ते निघून जाईल. घरातील नकारात्मक शक्ती निघून जाईल. वाईट दृष्टी चा प्रभाव जर आपल्या घरावर असेल तर तो देखील निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी कायम राहील. घरातील आर्थिक अडचणी दूर होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *