नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना लक्ष्मीचा दर्जा दिलेला आहे स्त्रिया आनंदी असतील तर पूर्ण घर सुखी असतं पूर्ण घर आनंदी असतं आपल्या घरातील सर्व काम स्त्रिया करत असतात घराच्या रक्षणासाठी घराच्या सुखासाठी त्याचबरोबर घरातील लोकांच्या आरोग्यासाठी स्त्रिया भगवंताच्या प्रार्थना करत असतात घरात स्त्रीचे अस्तित्व असेल तर घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहतो

पण अशा काही गोष्टी आहेत ज्या करताना काही चूक झाली तर त्याच्या मुळे जे परिणाम होतील ते संपूर्ण घराला भोगावे लागतात या चुका केल्यामुळे आपल्या घरात गरिबी येते विनाकारण पैसा खर्च होतो त्याचबरोबर घरावर आर्थिक संकट देखील येतात आपल्याकडे स्त्रियांना माता लक्ष्मीचा दर्जा दिलेला आहे ज्या घरात स्त्रियांचा अपमान होतो तिथे माता लक्ष्मी कधीही थांबत नाही

ज्या घरात स्त्रियांना मान असतो ज्या घरातील स्त्रिया आपल्या कामात निष्णात असतात अशा घरात माता लक्ष्मी सदैव वास करत असते पण स्त्रियांनी अशा काही गोष्टी चुकून सुद्धा करू नयेत या चुका नकळतपणे घडतात पण या चुकांमुळे माता लक्ष्मी आपल्या घरा मधून निघून जाते आज आम्ही तुम्हाला अशा काही चुका सांगणार आहोत ज्या स्त्रियांनी करणे शक्यतो टाळले पाहिजेत

ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करून राहील अशा चुका आपल्या हातून नकळत ही घडू नयेत जर आपण खरकटी भांडी तशीच ठेवली तर त्याने आपल्या घरातील पैशांचा ओघ कमी होतो आर्थिक संकट वाढून दारिद्र्य येत जर तुम्हाला भांडी धुवायला जमत नसेल तर निदान त्या भांड्यात शिल्लक राहिलेले अन्न हरकटे काढून ती भांडी साफ करून ठेवा

त्याच बरोबर आपल्या घरात असणाऱ्या झाडूला सुद्धा चुकून कि पाय मारू नका चुकून पाय लागला तर हात जोडून नमस्कार करा झाडू मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळेच झाडूला चुकूनही पाय लावू नका आपल्या घरी साफसफाई करून झाल्यानंतर झाडू मारून झाल्यानंतर कचरा काढून झाल्यानंतर तो झाडू इतर कोणाच्या नजरेस पडणार नाही अशा पद्धतीने ठेवा

इतर कोणाच्या नजरेस जर झाडू पडला तर त्या झाडू मध्ये असणारी माता लक्ष्मी निघून जाते झाडू ठेवण्यासाठी नैऋत्य दिशा अत्यंत योग्य समजली जाते त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाजास सुद्धा कधीही लाथ मारू नका आपल्या घरात येणारा पैसा धनधान्य माता लक्ष्मी ही याच मुख्य दरवाजातून येत असते त्यामुळे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला कधीही चुकूनही लाथ मारू नका

दरवाजा प्रमाणेच उंबरठ्यावर सुद्धा पाय ठेवन चुकीच आहे घराच्या उंबरठ्यावर बसून गप्पा मारू नयेत रोज सकाळी उंबरठ्याची पूजा करावी त्याचबरोबर आपल्या घरात फरशी पुसत असताना आठवड्यातून एकदा तरी या पाण्यात थोडेसे मीठ टाकावे बरेच जण सूर्योदय होऊन सूर्य डोक्यावर येऊ पर्यंत झोपून राहतात ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते

त्यामुळे सकाळी लवकर उठावे त्याचबरोबर बऱ्याच स्त्रिया संध्याकाळी आपले घर-अंगण झाडतात पण हिंदू शास्त्रानुसार संध्याकाळी कधीही आपले घर किंवा अंगण झाडू नये ही वेळ माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते प्रत्येक घरातील स्त्रियांनी जर हे नियम पाळले तर घरात माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा वास नक्कीच राहील आपल्या घरावर त्यांचा आशीर्वाद राहील हे सर्व नियम फक्त स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी सुद्धा पाळले पाहिजेत व त्यामुळेच आपल्या घरात बरकत येईल..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *