नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ कुलदेवीचा वास घरात असेल तर देवी माता देईल हे संकेत हो मित्रानो, तुमच्या कुलदेवीचा वास तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या वर तुमच्या घरावर असेल. कुल देवी तुमच्या घरात असेल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या घरामध्ये हे काही संकेत मिळतील या संकेतानुसार तुम्ही ओळखू शकता की कुलदेवी तुमच्या वर प्रसन्न आहे की नाही? कुल देवीचा वास तुमच्या घरात.
आहे की नाही?काही देवीय संकेत असतात.

ते म्हणजे दिव्याची ज्योत.
जर एका रेषेत सरळ असेल तर समजावे की आपल्या घरा देवी शक्ती आणि कुलदेवीचा आशीर्वाद आहे. म्हणजे आपण सकाळ संध्याकाळ दिवा लावतो त्याची ज्योत एका रेषेत सरळ अशी जात असेल तर समजावे. कुली देवीचा आशीर्वाद कुल देवीचा वास आपल्या घरात आहे.

त्या सोबतच आपण जेव्हा देव पूजा करतो सकाळी किंवा संध्याकाळी तेव्हा देव पूजा करत असताना एक अचानक सुगंध येणे तो अगरबत्तीचा नाही. एक वेगळा फुलांचा सुगंध आपल्याला येणे सुगंध आजूबाजूला दरवळत.असेक तर हे सुद्धा संकेत देवी शक्तीचा आणि कुल देवी च्या वासाचे असतात

त्या सोबतच देवीची पूजा देवीची आराधना करताना अचानक कोणी बाई म्हणजे मागणारी बाई ने दारा पुढे येऊन उभे राहणे आणि तिने काहीतरी मागणे हे सुद्धा संकेतस्थळे देवीचे. त्या सोबतच देव पूजा करताना आराधना करताना कोणी सुवासिनी आपल्या घरा तिने आजूबाजू ची किंवा नातेवाईक सुहासिनी बाई आपल्या घरात येणे हे सुद्धा संकेत असते. सोबत अनेक अजून संकेत मिळतात ते म्हणजे.

आपल्या घरात समृद्धी असणे, पैसा टिकत असणे, घरात भरभराट असायला लागणे, अचानक पैसा खर्च होणे बंद होते. पैसा टिकून राहणे, पैशाची सेविंग होते. त्या सोबत घरात आल्यावर आपल्याला प्रसन्न वाटत असेल. घरात सर्व लोक आनंदी त्यांच्या आरोग्य एकदम नीटनेटकी असेल आणि त्या सोबतच घरा तर लोक हे आपुलकी ने राहत असतील. वादविवाद नसेल तरी संकेत सुद्धा असतात. देवीचा वास कुलदेवी चा वास आपल्या घरात असल्याची.तर तुम्ही या संकेता नुसार ओळखू शकता की कुल देवी चा वास त्यांच्या आशीर्वाद तुमच्या वर आहे की नाही

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *