नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो घरांमध्ये सुख-समृद्धी नांदते आणि त्याच बरोबर धर्मांमधील नकारात्मक शक्ती नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक उर्जा प्रवेश करावी आणि माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न व्हावे यासाठी आपल्यातले बरेच जण दररोज खूप मेहनत घेत असतात आणि त्याचबरोबर दररोज सकाळच्या वेळी माता लक्ष्मी ची पूजा अर्चा करून आपल्या वास्तु शास्त्राची मदत घेऊन वेगवेगळे उपाय आपल्या घरामध्ये करून त्याद्वारे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतात. कारण मित्रांनो जर माता लक्ष्मी आपल्यावर आणि आपल्या घरावर प्रसन्न झाले तर यामुळे आपल्या घरांमध्ये सकारात्मक प्रवेश करते आणि घरामध्ये सुख-समृद्धी राहते.

मित्रांनो आज आपण आपल्या वास्तुशास्त्र मध्ये सांगितलेले असे काही उपाय पाहणार आहोत जे उपाय जर आपण दररोज केले तर यामुळे आपल्या घरातही सकारात्मकता प्रवेश करेल आणि घरामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतील आणि त्याच बरोबर या उपायांमुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि मित्रांनो ज्या घरात नकारात्मकता असते त्या घरातील लोकांची मानसिकता ही नकारात्मक बनते अशा व्यक्ती कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी नकारात्मक विचार करतात त्यामुळे त्यांच्या पदरी नेहमी अपयश येते त्यांचा मानसिक तणाव वाढतो व त्यांना पुरेशी धनप्राप्ती होत नाही पुरातन परंपरेमध्ये असे काही उपाय सांगितले गेले आहेत आम्ही त्यास उपायांबद्दल आज आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

ज्यामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि घरातील सुख समृद्धी वाढते जर तुमच्या सोबत हि असं होत असेल तुमच्याही घरात नकारात्मकता असेल तुमच्याही पदरी नेहमी अपयश येत असेल तर तुम्ही हि हे सोपे उपाय करा. मित्रांनो घरात माता लक्ष्मी प्रवेश करावे आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावा यासाठी आपण सर्वात सोपा आणि पहिला जो उपाय करू शकतो तो आहे, मित्रांनो आपण जर दर पंधरा दिवसांनी आपल्या घरामध्ये असणारे फरशी जर मिठाच्या पाण्याने पुसली तर यामुळे घरामध्ये काही नकारात्मकता तयार झालेली आहे ती दूर होण्यास मदत होते मित्रांनो जर आपण फरशी पुसली तर यामुळे घरात जी काही वाईट शक्ती आहे किंवा नकारात्मकता आहे ती दूर होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर घरामध्ये दूषित वातावरण तयार झालेले असते तेही कमी होण्यास खूप मदत होते.

आणि म्हणूनच मित्रांनो आपणही दर पंधरा दिवसांनी मिठाच्या पाण्याने आपल्या घरामधील फरशी पुसून घेतली पाहिजे आणि त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जर खिडक्यांवर आणि त्याचबरोबर छतावर जाळी झाले असेल तर मित्रांनो यामुळे ही घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मकता निर्माण होते आणि म्हणूनच आपणही दर आठ दिवसाला घरामध्ये जाळी तयार होते ती काढून घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर घरामध्ये नको असलेली जी वस्तू असतात किंवा जो कचरा तयार झालेला असतो तोही जरा आठ दिवसाला आपल्याला घरातून बाहेर काढायचे आहेत मित्रांनो यामुळे सुद्धा घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा येऊ शकतात.

आणि त्यानंतर मित्रांनो जर घरामध्ये वारंवार अडचणी येत असतील किंवा घरामध्ये शांतता राहत नसेल तर मित्रांनो अशावेळी घरामध्ये असणारी जी स्त्री आहे तिने दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर पूर्वेकडे तोंड करून तीन वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय जर आपण करायला सुरुवात केली तर घरामध्ये ज्या काही अडचणी किंवा संकट येत आहेत त्या दूर होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. आणि त्याचबरोबर घरामध्ये जर पैशांची वाढ व्हावी असे वाटत असेल तर मित्रांनो दररोज सकाळी तुळशीला पाणी घालत असताना ओम हरिप्रियाय नमः या मंत्राचा आपल्याला अकरा वेळेस जप करायचा आहे मित्रांनो तुम्ही या मंत्र्याचा जप करत सुद्धा तुळशीमातेला पाणी घालू शकता यामुळे पैशासंबंधी सर्व अडचणी दूर होतात.

अशा पद्धतीने हे काही छोटे उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आजपासूनच करायला सुरुवात केली त्यामुळे प्रकारचे नकारात्मक ऊर्जा असेल किंवा घरामध्ये असणाऱ्या वाईट शक्ती बाधा दोष या सर्वांपासून मुक्ती होईल आणि त्याचबरोबर लक्ष्मी माताही या उपायांमुळे आपल्यावर प्रसन्न होईल आणि जर लक्ष्मी माता प्रसन्न झाली तर पैशासंबंधी ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर होत असतात म्हणूनच मित्रांनो तुम्ही आजपासूनच हे आपले वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही छोटेसे उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *