नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!कोणतेही नवीन काम सुरू करण्याआधी किंवा कोणतेही शुभ कार्य करण्याआधी किंवा कोणतीही नवीन वस्तू घेण्याआधी किंवा कोठेही प्रवासाला फिरायला जाण्याआधी तुम्ही फक्त स्वामींसमोर बसून या ओळी बोला. तुमचे सर्व कार्य सर्व काम निर्विघ्न पूर्ण होतील सर्व प्रवास निर्विघ्न होतील आणि तुम्ही कोणतीही वस्तू घ्याल त्यामध्ये तुमचं सगळं काही शुभ होईल म्हणजे काहीहि नवीन करत असाल शुभ करत असाल तर तुम्हाला या ओळी बोलायचे आहेत स्वामीं समोर बसून स्वामींना हात जोडून नमस्कार करून तुम्हाला या ओळी बोलायच्या आहेत.

या ओळी स्वामींना प्रसन्न करतात स्वामींची कृपा करतात आणि आपले कोणतेही काम असले कार्य असले वस्तू असली आणि काही जे आपण करणार असलो त्यामध्ये कोणताही अडथळा अडचण येत नाही सगळं काही निर्विघ्न होतं पूर्ण होतं कारण ते स्वामींकडून पूर्ण होतं.
स्वामींच्या कृपाशीर्वादाने पूर्ण होतं तुम्ही कोणतेही काम सुरू करणार असाल कुठेहि जाणार असाल किंवा कोणतेही घरात शुभकार्य असतील किंवा नवीन वस्तू घेणार असाल तर तुम्ही सगळ्यात आधी स्वामींसमोर बसा हात जोडा अगरबत्ती लावा दिवा लावा आणि या ओळी बोला या स्वामींच्या ओळी आहेत या ओळी काही अशा आहेत.

|| ओम नमो सिद्ध श्री स्वामी समर्थाय मम सर्व आरिष्ट निवारणाय || || मम सर्व कार्य सिद्ध कराय, मम मनो वंचित फल प्रदायकाय || मित्रांनो सोप्या ओळी आहेत आणि फक्त एक वेळेस तुम्हाला या ओळी बोलायच्या आहेत एका कागदावर लिहून त्या वाचू सुद्धा शकता लिहून घ्या आणि

कोणतेही कार्य कधीही करणार असाल काम सुरू करणार असाल कुठे जाणार असाल नवीन वस्तू घेणार असाल तर सगळ्यात आधी स्वामीं समोर बसून या ओळी बोला. यामुळे अरिष्ट होत नाही अनिष्ट होत नाही विघ्न येत नाही स्वामींचा आशीर्वाद राहतो प्रत्येक कार्य सिद्ध होतं आणि स्वामींच्या कृपेने होतं तर नक्की हे करून बघा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *