नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो, आपण दररोज पैसा खर्च करत असतो. कधी शंभर रुपये, कधी हजार रुपये, कधी दहा हजार, कधी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र तुम्ही कधी कल्पना केली का? की तुम्ही जितके पैसे दररोज खर्च करता. ते खर्च केल्यानंतर तर त्याच्या कितीतरी अधिक पट पैसा परतून जर तुमच्याकडे आला तर! मित्रांनो, तुमचा खिसा कधीच रिकामा राहणार नाही. तुमच्या संपत्तीमध्ये, तुमच्या मालमत्तेमध्ये, प्रॉपर्टीमध्ये सातत्याने वाढ होत राहील.

असा काही उपाय अशी काही तांत्रिक क्रिया आहे का? मित्रानो, याचं उत्तर हो असं आहे. हजारो वर्षांपूर्वी हिंदू धर्माच्या ऋषीमुनींनी कठोर तपश्चर्या करून अशी काही तंत्र विकसित केलेली आहेत. अशा काही तांत्रिक क्रिया अशा काही साधना विकसित केलेल्या आहेत की, ज्यामुळे आपण जितके पैसे खर्च करतो त्याच्या कितीतरी पट अधिक पैसा आपल्याकडे परत येईल. आपल्या संपत्तीचा आपल्या मालमत्तेचे प्रॉपर्टीमध्ये प्रचंड वाढ सातत्याने होत राहील.

मित्रांनो, हे कसं शक्य आहे‌.? हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. म्हणूनच आज आपण एक असा उपाय जाणून घेणार आहोत की, जेव्हा आपण पैसे खर्च करत असतो तेव्हा ती संख्या बोलल्याने आपल्याकडे जेवढे आपण पैसे खर्च केले आहेत त्याच्या दुप्पट पैसे आपल्याकडे परत येत असतात. ही संख्या कोणती व तिचा वापर कशा पद्धतीने करावा? याची संपूर्ण माहिती या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. आज आपण एका अशा समस्येबद्दल बोलणार आहोत ही, संख्या कॉन्टॅक्ट नंबर म्हणून ओळखली जाते. कॉस्मिक एनर्जी चा हा सिम्बॉल आहे.

कॉस्मिक एनेर्जी इतकी शक्ती आहे एनर्जी आहे ऊर्जा आहे या ऊर्जेचे प्रतीक आहे सिम्बॉल आहे तुम्ही पैसे खर्च कराल पैसे खर्च करताना मनातल्या मनात फक्त या संख्येचे उच्चारण आपण करायचे. ही संख्या फक्त मनात ठेवायचे आहे. जितक्या जास्त वेळा ही संख्या तुम्ही म्हणाल. तितका जास्त पैसा परतून पुन्हा तुमच्याकडे येईल. आपण अगदी आजपासून आत्तापासून याचा प्रत्यक्ष अनुभव स्वतः घेऊ शकता. आमची विषयीचे विचार करतील या संख्या विषयीच्या भावना प्रकट होतील. एक प्रकारची कॉस्मिक एनर्जी या पैशांच्या माध्यमातून तुमच्याकडे आकर्षित होईल.

आणि यापासून केंद्र तिच्या आधारे प्रचंड पैसा पुन्हा परतून तुमच्याकडे येईल. याची विधी आहे ते व्यवस्थित समजून घ्या. आपण जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीस पैसे द्याल दुकानदार असेल तर, तुम्ही कोणती खरेदी विक्री केलेली आहे, कोणती प्रॉपर्टी जेव्हा जेव्हा तुम्ही पैसा कितीही अगदी दहा रुपयाच्या पासून ते लाखो करोडो रुपये जेव्हा जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला हे पैसे देत असाल तेव्हा त्याचे टोक ते स्वतः कडे ठेवा. जसे की पैशाला दोन टोके असतात. म्हणून या नोटा समोरच्या व्यक्तीला देताना नोटांची ही दोन्ही पण टोक आपण स्वतः कडे करायची आहे.

पैसे देत आहे तर तोंड आहे मूर्ख आहे ते स्वतःकडे स्वतःच्या शरीराकडे येत आहे तिचं तोंड ज्या दिशेने उघडतं ही बाजू आपल्या ठेवा. आपल्या कडे घेऊन दोन्ही हातांनी किंवा एका हाताने आपणही हे पैसे समोरच्या व्यक्तीस द्यायचे आहेत.देताना वारंवार मनामध्ये या संख्येचा सातत्याने जप करायचा आहे. संख्या आहे 708. कोणत्याही भाषेत हिंदी असेल, उर्दू असेल, मराठी, हिंदी कोणतीही भाषा असो कोणत्याही भाषेमध्ये आपण या संख्येचा जप करा.

मित्रांनो या पैशांतून प्रति आदरभाव व्यक्त करणं या पैशाने आपलं जे काही काम होतं ते काम या पैशामुळे होत आहे. या पैशात प्रति आदर आपल्याला व्यक्त करायचा आहे. एक प्रकारची सौजन्याची भावना एक प्रकारे आपण त्या पैशात धन्यवाद द्यायचे आहे. त्या लक्ष्मी धन्यवाद द्यायचे आहेत. सृष्टीमध्ये जेवढे काही सजीव निर्जीव वस्तू आहेत. प्रत्येक वस्तूमध्ये आपलं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व असतं. या चराचरातसुद्धा परमेश्‍वराचा वास असतो.

या पैशामुळे जरी हे पैसे दिसायला निर्जीव असले तरीसुद्धा त्यांच्यामुळेच तुम्ही आज जीवनातील सर्व प्रकारची सुखं उपभोगताना आहात. तुमच्या गरजा या पैशामुळे भागवल्या जात आहे. या पैशामुळे भागवल्या जात आहे. आणि म्हणून तुम्ही या पैसे फार महत्त्वाचं स्थान आहे. म्हणून या पैशांकडे भग्यालक्ष्मी कडे पाहून तुमच्यामुळेच माझा जीवन सफल होत आहे. सुंदर होत आहे हे जीवन उपभोगत आहे अशा प्रकारचा आदरयुक्त भावना व्यक्त करायचा ही विनंती करायची प्रार्थना करायची की, तुम्ही पुन्हा परतून माझ्याकडे अनेक पटींनी नक्की यावे.

लक्ष्मीने माझी साथ सोडताना पैसा माझ्याकडे अनेक पटींनी परतून पुन्हा यावा.. व अशा प्रकारची प्रार्थना करून तर पहा मित्रांनो हा मनातला भाव त्या पैशांना सुद्धा समजतो. म्हणून आपण या पैशाचे आभार मानायचे आहेत आणि आपण कधीही पैसे खर्च करत असतो किंवा कोणालाही पैसे देत असून त्यावेळी 708 या नंबर दहा चा जप करायचा आहे यामुळे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये अधिक पटीने पैसे परत येतील

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *