नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!. मित्रांनो, आपल्या घराचे गरिबी दूर व्हावी आणि आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न व्हावी यासाठी आपल्यातील बरेचजण खूप मेहनत घेत असतात आणि त्याच बरोबर दररोज सकाळी आणि संध्याकाळी माता लक्ष्मीची विशेष पूजा करून तिच्या मंत्रांचा जप करून तिला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करत असतात.

आणि यापुढे बरोबरच वास्तुशास्त्राचे मदत घेऊन वेगवेगळे उपाय देखील आपल्या घरामध्ये करत असतात आणि त्याद्वारे माता लक्ष्मीला प्रसन्न करून आपल्या घरातील गरिबी नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात मित्रांनो आज आपण असाच एक प्रभावी उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या घरातील गरिबी दूर होण्यास मदत होईल.

मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या स्वयंपाकगृहात तरच आपण असा एक कोणता मंत्र लिहायचा आहे आणि या मंत्राच्या प्रभावाने माता अन्नपूर्णा प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी ही प्रसन्न होतील, आपलं घर धनधान्याने भरून जाईल. घरातील जी महिला असते.

स्त्री असते ती आपल्या घरची लक्ष्मी असते आणि तिला आपण ग्रहलक्ष्मी असे म्हणतो तर अशा या गृहलक्ष्मीने स्वयंपाक करताना. नेहमी आपलं तोंड पूर्वेस राहील याची काळजी घ्यावी. कारण पूर्व दिशेकडे तोंड करून जर तुम्ही स्वयंपाक बनवला. तर असं हे अन्न सेवन करणाऱ्या बुद्धीच्या आणि दीर्घायुष्याचा लाभ प्राप्त होतो.

मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये शाळेत जाणारी किंवा कॉलेजला जाणारी मुले मुली असतील आणि त्यांना जर बुद्धिमान बनवावे, जर त्यांच्या बुद्धीमध्ये प्रगल्भता यावी. जर अशी आपली इच्छा असेल तर आपण पूर्व दिशेकडे तोंड करून स्वयंपाक आवश्य करा.

आपली शेगडी मांडताना किंवा स्टो मांडताना अशाप्रकारे मांडावा की. आपलं तोंड पूर्वेकडे येईल. जर हे करणं शक्य नसेल तर उत्तर दिशा सुद्धा मांडण्यात आलेली आहे. तेही शक्‍य नसेल तर उत्तर आणि पूर्व यांच्यामधील दिशा ईशान्य दिशेकडे तोंड करून स्वयंपाक केला तरीही चालतं.

जेवण करताना अनेक जण गप्पा गोष्टी करणे पसंत करतात. मात्र हिंदू धर्मशास्त्रानुसार जेवण करताना अन्नग्रहण करताना आपण मौन राहावे. तर जी व्यक्ती जेवण करताना. म्हणून मौन बाळगते. तिच्या सर्व इंद्रियांची प्रसन्नता आणि मनशांती त्या व्यक्तीस लाभत असते.

अशावेळी हे जेवण आपल्याला नक्की पचते. अनेक घरांमध्ये तक्रार असते की जेवण अंगी लागत नाही जे काही अन्न खातो ते अंगी लागत नाही आणि शरीराचे भरणे पोषण व्यवस्थित होत नाही अशावेळी अशा काही छोट्या छोट्या टिप्स लक्षात घेऊ शकता. अनेकदा किचनमध्ये भांड्याचे सातत्याने आवाज हे होत राहतात.

आणि अशावेळी भांडी कंप पावतात तर असेही आवाज असे हे कंप आपण त्वरित बंद करा. कारण घरांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते. जी एक सकारात्मक ऊर्जा असते. तरी एनर्जीमध्ये थंड पाण्याचे काम या भांड्याचे आवाज आणि त्यांचे कंप करत असतात म्हणून या गोष्टींकडेही लक्ष ठेवा. आपल्या स्वयंपाक घरामध्ये जी काही आपली चूल आहे. शेगडी आहे त्याच्यामध्ये आणि पाण्याचा हंड्यामध्ये, माठामध्ये शक्य तितके जास्तीत जास्त अंतर ठेवा.

पाण्याचा हंडा किंवा पाण्याचा जो साठा असतो. आणि तो जलाचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा या दोन गोष्टी जवळ जवळ येतात एकत्र येतात. तेव्हा मात्र घरामध्ये वाद विवाद आणि कलेश वाढण्यास सुरुवात होते आणि मित्रांनो आपल्या स्वयंपाकघरात लिहायचा आहे. तो मंत्र आपण पाहूया तो मंत्र आहे.

तर “ओम अन्नपूर्णा देवताय नमः” आता महत्त्वाची गोष्ट ही आहे. की हा मंत्र आपण नक्की स्वयंपाक घरात कोणत्या भिंतीवर लिहायचा आहे. तर हिंदूधर्मशास्त्र असे मानते की, स्वयंपाक घरातील तर पूर्वेच्या भिंतीवर किंवा पश्चिमेच्या भिंतीवरतीवर हा मंत्र अवश्य लिहावा.

मात्र त्यापूर्वी महत्त्वाची गोष्ट वास्तुशास्त्र सुद्धा यामध्ये आपण अभ्यासावे लागतं. वास्तुशास्त्र घरात सुख, शांती वाढवण्यासाठी असते. त्यांचा रंग सौम्य असावा. खूप भडक रंगाच्या टाईल्स या तर गृहिणींच्या मानसिक आरोग्यावर खूप मोठा प्रभाव पाडतात. ओम अन्नपूर्णा देवताय नमः हा मंत्र लिहिताना त्याच्या दोन्ही बाजूस दोन उभ्या रेषा तर म्हणजेच दोन उभी दांडके देण्यास विसरू नका हा मंत्र कसा लिहावा. तर हे आपण यासाठी हळदी कुंकवाचा वापर करायचा आहे. आपण काही तांदूळ भिजत टाकायचे आहेत. त्या तांदळाचा चांगला घोळ बनवायचा आहे.

आणि मित्रांनो ते तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा बारीक करू शकता त्यामध्ये आपण हळद टाका आणि त्याने आपण हा मंत्र लिहू शकता किंवा हळदीच्या ऐवजी फक्त कुंकवाचा वापर करा. आता कुंकवाचा करताना कुंकू आणि हे त्यामध्ये जे मोहरीचे तेल असतं हे मोहरीचे तेल किंवा जर असेल, देशी गाईचे किंवा कोणत्याही गाईचे तूप तर त्या गाईच्या तुपामध्ये थोडसं कुंकू टाकून त्या कुंकवाने जरी आपण हा मंत्र जर हे पूर्व किंवा पश्चिमेच्या भिंतीवरती लिहीला तर माता अन्नपूर्णेचा वरदहस्त आपल्याला कुटुंबावर राहतो.

आणि त्याच बरोबर यामुळे घरामध्ये कितीही पाहुणे येऊ द्या माता अन्नपूर्णेचे कृपेने आपल्या घरात अन्न कधीच कमी पडत नाही. आता अनेक जण हा उपाय ऐकल्यानंतर ताबडतोब हा मंत्र लिहून मोकळे होतील. मात्र या मंत्राला जर आपल्याला खरोखर त्याची प्रचिती, जर घ्यायची असेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *