नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, मुळव्याध नक्की कोणत्या कारणांमुळे होतो? हे सांगणे थोडे कठीण आहे. मूळव्याध हा गु’दमार्गात होणाऱ्या सर्वात महत्वाच्या आ’जारांपैकी एक आहे. साधारणपणे, गु’दमार्गात तीन प्रमुख र’क्तवाहिन्या असतात. या र’क्तवाहिन्या घड्याळाच्या दिशेने ३, ७ आणि ११ वाजल्याप्रमाणे स्थित असतात. चुकीचा आहार आणि चुकीच्या व्यायामामुळे या र’क्तवाहिन्यांना सूज येऊन,

र’क्तवाहिन्या फुगतात. यालाच मूळव्याध असे म्हणतात. थोडक्यात सांगायचे झाले तर, र’क्तवाहिन्यांना आलेली सूज आणि त्यामुळे तयार होणार फुगवटा यालाच मूळव्याध म्हणतात. मूळव्याध झाला आहे कि नाही, हे अनेकदा रु’ग्णाला उशीरा समजून येते. किंवा समजायला वेळ लागतो. मुळव्याध झाल्याची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. आणि अशी लक्षणे आढळल्यास, आपण त्वरित उपचार घ्यावेत.

लक्षणे – शौचाच्या ठिकाणी र’क्तस्त्राव होणे. शौच केल्यानंतर त्या ठिकाणी वे’दना होतात. शौ चाच्या ठिकाणी खा’ज येणे, मूळव्याध झालेल्या व्यक्तीला अशी लक्षणे जाणवतात. तर मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला एक अतिशय सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत. मुळव्याधचे साधारणपणे दोन प्रकार असतात. काहींना र’क्तस्त्राव होतो आणि काहींना होत नाही.

परंतु दोन्ही प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात मूळव्याध झालेल्या व्यक्तीला खूप त्रा’स होतो. मूळव्याध, फिशर आणि भगंदर हे तिन्ही अत्यंत वेद’नादायी व असाध्य रो’ग आहेत. हे होण्याची सर्वात महत्वाचे कारण म्हणजेच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी. आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत. जो तुम्ही वरील तीन आ’जारांपैकी कोणत्याही एका आ’जारावर करू शकता.

आणि या आ’जारांपासून कायमची सुटका मिळवू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागणार आहे. यातील पहिली गोष्ट म्हणजे एक चांगली पिकलेली केळ घ्यायचे आहे आणि दुसरी गोष्ट जी आपल्याला लागणार आहे, ती म्हणजे देशी कापूर. आपल्याला चण्याएवढा देशी कापूर घ्यायचा आहे. तसेच, आज आम्ही तुम्हाला हा उपाय करण्याचे दोन वेगवेगळे मार्ग सांगणार आहोत.

पिकलेली केळी हे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी खूप चांगली असतात. तसेच ते गोड असल्याने, पित्त देखील कमी करते. बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी पिकलेली केळी खाण्यासोबतच, दिवसातून भरपूर पाणी पिणे देखील आवश्यक आहे. देशी शुद्ध कापूर हा मूळव्याध, फिशर आणि भगंदर यासाठी खूपच प्रभावी उपाय आहे. हा कापूर म्हणजेच आपण देवासाठी जा’ळतो.

तो कापूर घ्यायचा नाही. खाण्याचा कापूर वेगळा असतो, तो आयुर्वेदिक औ’षध दुकानातून आणाव. तुम्हाला हा कापूर जास्त प्रमाणात घ्यायचा नाही, आम्ही सांगितल्या प्रमाणे, तुम्हाला फक्त एका चण्याच्या आकारा इतकाच घ्यायचा आहे. १.पहिली पद्धत – चांगली पिकलेली केळी सोलून त्याचे तु’कडे करून घ्यायचे आहे. हे केळीचे तु’कडे न चावता आपल्याला गि’ळायचे आहे.

आणि या केळीच्या तुकड्यांमध्ये चण्या एवढा कापूर ठेवायचा आहे. आणि हा तुकडा आपल्याला केळीसोबत तसाच गि’ळायचा आहे. तुम्हाला हवे असल्यास त्यावर थोडे पाणी पिऊ शकता. शुद्ध देशी कापूर हा चवीला खूप कडू असतो, त्यामुळे याप्रकारे केळीसोबत घ्यायचा आहे. २.दुसरी पद्धत- चण्याच्या आकारा एवढा शुद्ध देशी कापूर घेऊन, तो आपल्याला बारीक करून त्याची पूड तयार करायची आहे.

ही पूड म्हणजेच पावडर केळीच्या तुकड्यावर टाका आणि हा तुकडा पहिल्या पद्धतीप्रमाणेच घेऊन त्यावर थोडे पाणी प्या. वरील उपायाने तुम्हाला मुळव्याध, फिशर, या सम’स्यांपासून नक्कीच सुटका मिळेल. मुळव्याध, अ’ल्सर यासारखा पोटाच्या रो’गांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयीकडे आणि अन्नाकडे व्यवस्थित लक्ष द्या. मित्रांनो, हे लक्षात घ्या कि, अति दीर्घकाळ मुळव्याधसारखे सम’स्या राहिल्याने,

थोड्या कालावधीने कर्करो’गाचा देखील धो’का असतो. यासोबत बाहेरचे सतत फास्ट फूड जंक फूड. तसेच तेलकट मसालेदार चमचमीत पदार्थ खाऊ नका. शिवाय रात्रीचे जेवण जास्त करू नका. कारण यामुळे आपली अपचनाची स’मस्या वाढते. म’ल बाहेर टाकताना खूप त्रा’स होतो. त्यामुळे आपला आहार सात्विक असायला हवा. श’रीराला पुरेशी जी’वनसत्त्वे आणि खनिजे,

आणि अशी पोषक तत्त्वे मिळतील, याची काळजी घेतली पाहिजे. तुमच्या आहारात फायबरयुक्त अन्नाचा नियमित समावेश करा. हिरव्या पालेभाज्या तसेच सॅलेड आणि फळे भरपूर प्रमाणात खावे. बरेच लोक असे सर्वकाही करतात. पण ते पुरेसे पाणी पीत नाहीत. तेव्हा योग्य प्रमाणात पाणी देखील पिले पाहिजे. वरील उपायांसोबतच अशा प्रकारे स्वतःची काळजी घेतल्यास,

मुळव्याधच्या स’मस्येपासून मुक्ती मिळू शकते. याशिवाय तुमचे पोट देखील नियमित साफ होण्याकडे अवश्य लक्ष द्या.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *