नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!स्वामी समर्थ आपल्या भक्ताला काय संदेश देतात? तू कर्म करत जा फळा ची अपेक्षा न ठेवता. अरे कर्म करणे हे तुझं कर्तव्य आहे. आणि तुझ्या कर्मा ला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे म्हणून तुम्ही फक्त कर्म करत रहा आणि स्वामी वर सोपवा सगळे काही स्वामी नीट करते कारण फळा ची अपेक्षा करून कर्म केलं तर मग ती स्वामी भक्ति कसली म्हणाय ची?

स्वामी भक्ति आहे. ती कोणत्याही अपेक्षे शिवाय जी कोणत्याही फळाच्या अपेक्षे शिवाय आपण करतो ती स्वामी भक्ति म्हणून स्वामी म्हणतात तो निस्सीम पणे कर्म करत रहा. मीठा कर्मा चा हिशेब ठेवतो आणि नक्कीच तुला प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद देतो. स्वामींकडे हेच मागा की स्वामी मला प्रत्येक संकटाला लढण्याची ताकद आणि मनात फक्त म्हणा श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *