नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! वास्तुशास्त्रानुसार घरा ठेवा कामधेनुची मूर्ती होईल सगळ्या इच्छांची पूर्ती कशी? चला जाणून घेऊ या हिंदू धर्मात अशा काही पवित्र गोष्टी आहे ज्यांचा योग्य वापर केल्या ने आपण त्या योग्य दिशेने ठेवल्या ने माणसा ला समृद्धी संतती आणि आरोग्या चा लाभ होतो. आज आपण जाणून घेणार आहोत की गाय वासरा ची मूर्ती अर्थात कामधेनू ची मूर्ती घरात ठेवल्या ने काय लाभ होतो? काय घडतं?

पौराणिक मान्यते नुसार कामधेनु ची उत्पत्ती समुद्र मंथना च्या वेळी झाली. कामधेनू गाई ला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. तिची छबी किंवा मूर्ती घरात ठेवल्या ने सुख समृद्धी आणि संपत्ती चा लाभ होतो. तसाच घरात सकारात्मकता राहते. म्हणूनच वास्तुशास्त्राने घरात गाई ची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी असा आग्रह धर ला आहे.

फक्त ती ठेवण्या ची दिशा कोणती हे जाणून घेणं महत्वा चं. गावाकडे जा घराच्या बाहेर गोठा असतो. अशा घरात सुबत्ता नांदत असते. शहरात असं करणं शक्य नाही. त्यावर उपाय म्हणून मूर्ती किंवा प्रतिमे चा पर्याय वासुदेव यांच्या मते कामधेनु योग्य दिशेने ठेवल्यास अनेक फायदे होतात असंही मान लं जातं की ज्या घरात कामधेनु गाई च्या वासरा चे छायाचित्र आहे ते घर सुखा ने भर लेले असते.

वासरा सह कामधेनु गाय चा फोटो कोणत्या दिशेला लावावा आणि त्याचे फायदे काय हेच आपण आता जाणून घेऊ या असं मान लं जातं की घरा मध्ये कुठे ही वास्तुदोष असल्यास त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी. वासरा सह कामधेनु गाई चा फोटो लावल्यास फायदा होतो. घरातील कामात स्थिरता राखण्या साठी कामधेनू चा वासरा सह फोटो दक्षिण पश्चिम दिशेला अर्थात नैऋत्य दिशेला लावा.

त्यामुळे लवकर फायदा होईल. घराच्या आग्नेय दिशेला कामधेनू ची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवल्या ने घरातील स्त्री आनंदी राहतात. आग्नेय दिशा म्हणजे कोणती दिशा उत्तर, पूर्व आणि दक्षिण यांच्या मध्ये दिशा कुटुंबातसुद्धा त्यामुळे आनंदा चं वातावरण निर्माण होतं. वासू तज्ञांच्या मते घराच्या पूर्व दिशेला गाई चा फोटो लावला. आर्थिक परिस्थिती सुधार ते घरात लक्ष्मी चा वास होतो.

उत्तर पूर्व दिशेला गायी ची वासरा सह असलेली प्रतिमा लावल्या ने संतती प्राप्त होते. घराच्या उत्तर दिशेला गाई ची मूर्ती ठेवल्या ने कुबेरा ची कृपा प्राप्त होते आणि घरात समृद्धी वाढू लागते. पश्चिम कोनात गाई चा फोटो ठेवल्या मुळे घरातील वातावरण अनुकूल राहते. व्यक्ती चं उत्पन्न वाढतं. आध्यात्मिक वातावरण तयार होतो. घरात मुलं नसतील किंवा मुलं मान देत नसतील तर कामधेनु गाई चं चित्र ईशान्य कोपऱ्यात लावा आणि नंतर नियमित प्रार्थना करावी.

घरातील धन आणि अन्ना ची कमतरता दूर करण्यासाठी आणि सुबत्ता ठेवण्या साठी घरात उत्तर दिशेला कामधेनू चित्र लावा. त्याचबरोबर प्रकृती ठीक नसेल तर गोमाते चा फोटो दक्षिण दिशेला लावावा. त्यामुळे लवकरच फायदा होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *