नमस्कार मित्रांनो.. Darjedar Marathi या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो दर सोमवारी करा स्वामींचे हे काम जीवनात कोणत्याच गोष्टीची कमी तुम्हाला पडणार नाही. मित्रांनो आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो भक्ती करतो तेव्हा एकेक दिवस खूप महत्त्वाचा असतो.

आणि वेगवेगळ्या वाराचे वेगवेगळे महत्व असते म्हणून आपण प्रत्येक वारी किंवा प्रत्येक दिवशी वेगवेगळी सेवा किंवा वेगवेगळे काम करू शकतो जेणेकरून स्वामी समर्थ हे आपल्यावर प्रसन्न होऊ शकतील.

मित्रांनो तुम्हाला माहित आहेच की सोमवारी महादेवाची पूजा भक्ती केली जाते. महादेवाची सेवा केली जाते कारण हा महादेवाचा वार मानला जातो आणि यादिवशी स्वामींची सेवा करूच आणि त्यासोबतच आपल्याला महादेवाच्या एका मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे.

स्वामींच्या सेवेमध्ये महादेवाची सेवा केली जाते म्हणून तुम्हाला दर सोमवारी फक्त २१ वेळा हा एक छोटासा सोपा मंत्र बोलायचा आहे. जर तुम्ही रोज स्वामींची सेवा करत असाल तर तुमच्या सेवेमध्ये दर सोमवारी हा एक मंत्र बोलू शकता.

आता हा मंत्र कोणता आहे तर मित्रांनो हा मंत्र खूप सोपा सरळ आहे पण खूप च म त्का रि क आहे. याने तुमच्या घरातील सगळी दुख संपून जाईल, अडचणी दूर होतील, सं क ट दूर होतील आणि ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील.

तर हा मंत्र काही असा आहे. ओम तत पुरुषाय विद्यहे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र:प्रचोदयात. मित्रांनो खूप सोपा सरळ मंत्र आहे आणि तुम्हाला जास्त वेळ बोलायचं नाही.

मित्रांनो हा मंत्र तुम्हाला फक्त २१ वेळा बोलायचे आहे आणि तेही फक्त सोमवारच्या दिवशी बोलायचं आहे. सोमवारी हा मंत्र तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी बोलू शकता.

तुम्हाला जमल्यास तर सकाळीच बोला तुम्ही जेव्हा फ्रेश असता तेव्हा हा मंत्र बोला तर याचा शुभ प्रभाव जास्त पडेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *