नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!जर तुमच्या डोक्यावरती प्रचंड कर्ज झालेला असेल आणि कोणत्याही परिस्थितीत कर्ज चुकवता येत नाही तर अशावेळी सर्व वृक्षांमध्ये झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ म्हणजे वडाचे झाड स्कंद पुराण असे सांगते की वडाच्या झाडाखाली केलेली बटकेश्वर महादेव यांची पूजा आपल्याला कर्जमुक्ती प्रदान करते

अगदी कितीही मोठं कर्ज कितीही प्रकारचं कर्ज यामुळे चुत केलं जातं कर्ज फेडता येतं हा उपाय सोमवारच्या दिवशी केला जातो सलग येणारे तीन सोमवार हा उपाय ज्या व्यक्तीच्या माती कर्ज आहे जी व्यक्ती कर्जात बुडालेली आहे आणि कर्जमुक्तीची जी ची आशा आहे अशा व्यक्तीने सलग तीन सोमवार हा उपाय करावा

भटकेश्वर महाराजांचे स्मरण करत हे जल आपण अर्पण करायचा आहे आणि हे जल अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे हात जोडून आपली जी आहे समस्या कर्जमुक्तीची यासाठी प्रार्थना करायची आहे ही प्रार्थना करून झाल्यानंतर मनोभावे या वडाच्या झाडाखाली बसून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या महामंत्राचा १०८ वेळा जप करा

स्त्रियांनी महिलांनी मुलींनी नमः शिवाय नमः शिवाय हे मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे तीन सोमवार हा उपाय अशा प्रकारे सलग केल्यास तिसऱ्या सोमवारी घरात परत येताना या वडाच्या झाडाची एक मुळी आपण बरोबर आणायचे आहे किंवा वडाची पारंबी सुद्धा चालेल घरामध्ये आणल्यानंतर एकाच सुती धाग्यामध्ये ही मुळी किंवा पारंबी घट्ट बांधायची आहे

आणि ती आपण आपल्या गळ्यामध्ये धारण करायची आहे जर गळ्यात धारण करणे शक्य नसेल तर आपण आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकतात पण मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मुळी आपल्या जवळ असेल आपल्याशी संलग्न असेल अगदी २४ तास ही आपल्या जवळ असल्याची काळजी घ्या

मित्रांनो सलग तीन महिने ही मुळी सातत्याने आपल्या जवळ असेल असे म्हणतात की स्कंद पुराणांमध्ये अशी मान्यता आहे की या वडाच्या झाडात विशेषता मुलांमध्ये भटकेश्वर महादेवांचा वास असतो आणि ही मुळी या नद्या कोणत्याही मार्गाने लक्ष्मीला आपल्याकडे खेचून आणते कर्जमुक्ती घडवते

कोणत्याही मार्गाने पैसा येऊ लागेल तीन महिन्यांमध्ये तुमच्या जीवनात आर्थिक स्थर नक्की बदलेल हा एक छोटासा उपाय आहे कर्जमुक्तीचा नक्की करून पहा

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *