नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!अडकलेली कामे मार्गी लागणार प्रगतीचे मार्ग मोकळे होणार केवळ काळ्या तांदळापासून. काळ्या तांदळाचे शास्त्रामध्ये असे काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्याचा अवलंब केल्यास जीवनात सुख समृद्धी मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊ या काळ्या तांदळाचे प्रभावी उपाय अक्षदा हिंदू धर्मात पवित्र आणि शुभ मानले जातात.

देवतांच्या पूजेपासून ते कोणत्याही शुभ कार्यात अक्षदाचा वापर केला जातो. अक्षदा शिवाय कोणताही धार्मिक विधी केला जात नाही. ज्योतिष शास्त्रामध्ये अक्षदाचे महत्त्व सांगितले आहे. अक्षदाचे काही प्रकार आहेत.

पांढऱ्या आणि काळ्या अक्षदाचा जास्त वापर होतो. पूजेत पांढऱ्या अक्षदा, हळदीकुंकु आणि रंग वापरल्या जातात. सहसा काळा तांदूळ वापरला जात नाही. ज्योतिष शास्त्रामध्ये काळ्या तांदळाचे काही उपाय सांगितले ते बघूयात

तर काळे तांदूळ पांढऱ्या कपड्यात बांधून सोमवारी देवी कालीच्या चरणी अर्पण केल्यास घरात सुख समृद्धी येत असते आणि जीवन सुखी होतं. करिअरमध्ये जर यश मिळत नसेल किंवा नोकरी मिळण्यात अडचण येत असेल तर शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात मोहरीच्या तेलात

काळी तांदूळ अर्पण केल्यास आणि पूर्ण भक्तिभावा ने ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः या मंत्राचा जप केल्यास तुम्हाला नक्कीच परिणाम दिसेल. याशिवाय तुमचे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होत नसेल किंवा वारंवार कामात अडथळे येत असती तर आपल्या घरातील देवघरात हनुमानजीचे उड्डाण करणारे चित्र लावावे

आणि काळ्या तांदळाची पुडी बनवून त्या फोटो च्या मागे ठेवावे. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय काम पूर्ण होईल याबरोबरच वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी आणि संतती सुख मिळण्यासाठी पाण्यात काळे तांदूळ मिसळून पिंपळाच्या झाडा ला हे पाणी अर्पण करावे.

शनिवारी तेलाच्या दिव्यात काळे तांदूळ मिसळून दिवा पिंपळाच्या झाडा खाली लावा. अथवा सोमवारी शिव मंदिरात दुधात काळे तांदूळ मिसळून शिवलिंगाला अभिषेक केल्यास कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधार आणि जीवनात सदैव सुख समृद्धी आणि शांती नांदे असं म्हटलं जातं. काळ्या तांदळाचे प्रभावी उपाय तुम्हाला ही माहिती असल्यास आम्हाला क’ मेंट करुन नक्की कळवा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *