नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो, भक्ति विना प्रचिती नाही आणि प्रचिती विना भक्ति नाही. जशी जशी महाराजांची सेवा वाढते तशी अधिका अधिक प्रचिती येऊ लागते. महाराजांची तसबीर घरातील देवघरात स्थानबद्ध होती. नामस्मरण पारायानात मन रमू लागते पण इतके सर्व होऊन एक गोष्ट मात्र जात नाही ती म्हणजे मी पण अध्यात्म भंगारा ला स्थान नाही बरेच जण असे म्हणतात की पारायण केले. नामस्मरण केली. यामध्ये असलेला मी फार चालत असतो आणि तो आपल्या आणि सद्गुरू मधील दरी निर्माण करत असते. मित्रांनो त्या पेक्षा जर आपण असं बोललो की महाराजांनी मला नामस्मरणा ची संधी दिली आणि मी धन्य झालो.

महाराजांनी माझ्याकडून पारायण करून घेतले किंवा आपण एखादी सेवा करत असून तर ती माझ्याकडून महाराजांनी करुन घेतली हा असा भाव आपण मनात ठेवला तर अहंकार मनात कधीच येणार नाही. मित्रांनो, आपल्या आयुष्यात सद्गुरु ज् आगमन व्हायला आपले पूर्व प्रारब्ध लागते हे विसरून चालणार नाही. आध्यात्मिक प्रवासा अत्यंत खडतर आहे. इथे लागतो तो संयम गोष्टी आपोआप घडत जातात आणि आपण आपल्या साधनेत किंवा सेवेत जरा ही चुकीचे नाही आणि काही मागाय ची नाही.

आपल्या ला काय द्यायचं आहे ना गुरू ना माहीत असती आणि वेळ आली ना त्या आपल्या ला दिल्या शिवाय राहत नाही. अध्यात्मा तील मार्ग खूप खडतर आहे पण महाराज परीक्षा आता अगदी पेपर असतो त्यांचा पण एक दिवस नक्कीच पास होतो मित्रांनो यात काहींचा संयम सुट तो आणि मग त्यांनी आपली परीक्षा घ्यायची तर आपणास त्यांची परीक्षा घेतो. महाराज पोरखेळ बघत असतात. आपण उठ सूट महाराजांना वेठीस धरतो चार दिवस झाली नाही.

दोन माळाओढल्या नाही तर किती गर्व होतो आपल्या ला आपल्या सारखा कुणी भक्तच नाही या भावनेने दिमाखात वावरू लागतो. महाराजांवर हक्क गाजवू लागतो पण महाराज आपल्या वर कधीच लागत नाही कारण या सर्वा मधून आपण एक उत्तम भक्त हा रस्ता आणि मित्रांना आपण सर्व वर खरे उतरलो की महाराजांचे दर्शन ही करती महाराजांनी आपल्या भक्तांना अभिवचन दिले आहे जिथे स्वामी नाम आहे तिथे मी आहे आणि जे भक्त महाराजांची अनन्यभावाने. निस्वार्थपणे भक्ति करतात. त्यांना महाराज नक्कीच दर्शन देतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *