नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!!देवी-देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा अनेकदा आपल्याला भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांची एक जाणी व होते. की आता ही गोष्ट नक्की घडणारच आहे आता असं होणार आहे असा अंदाज अनेक जणांना येऊ लाग तो आणि हा अंदाज खरा सुद्धा ठरतो. तर तुमच्याही बाबतीत तुम्हाला भविष्यातील घटनांचा अंदाज वर्तवता येत असेल

भविष्यात कोणत्या घटना घडणार आहेत. हे जर तुम्ही सांगू शकत असाल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी-देवतांच्या कृपेने तुम्हाला ही एक दैवी शक्ती प्रदा न केलेली आहे. आपल्या प्रत्येकाची कुठल्या न कुठल्या देवावर निस्सीम भक्ती असते, श्रद्धा असते.

आपण त्या देवतेची दररोज मनोभावे पूजा अर्चा करतो साधना करतो. आणि कधी कधी ही साधना फलासही येते. तेव्हा देवता आपल्या घरा त येऊन वास करू लागतात. ही देवता जेव्हा प्रसन्न होते यांनी आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये वास करू लागते. अर्थातच हा वास अदृश्य स्वरूपात असतो ती देवता आप ल्याला दिसू शकत नाही. मात्र या देवतेकडून काही संकेत मात्र आपल्याला प्राप्त होतात. असे सात संकेत आज आपण जाणून घेणार आहोत.

जर तुम्हाला पहाटे म्हण जेच ब्रह्म मुहूर्तावर शरीरामध्ये कंपनी जाणवत अस तील शरीर जर सूक्ष्म रित्या थरथरत असेल, तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये आपल्या वास्तू मध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे. ते आपल्या वास्तूमध्ये वास्तव्य करत आहेत आणि त्यां च्या कृपेने सर्व काही चांगलं शुभ आणि मंगलच होणार आहे.

अशाच प्रकारची कंपन ही संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्त समयी सुद्धा जाणवतात दोन वेळा आहेत. ते तर ब्रह्म मुहूर्त आणि दुसरी वेळ म्हणजे सायंकाळी जेव्हा सूर्य मावळून लागतो या दोन वेळेला जेव्हा तुमच्या शरीरामध्ये कंपनी जाणवत असते शरीर सूक्ष्म रित्या जर थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे.

अजून एक फार मोठा संकेत तो म्हणजे कुटुंबावर आप ल्या घरावर कितीही मोठे संकट येऊ दे अगदी कोणतीही विपत्ती येऊ द्या अशा संकटसमयी जर तुमची तुमच्या देवतेवर ची श्रद्धा ढळत नसेल तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवतात. व विश्वास दर कमी होत नसेल तो विश्वास अगाध राहत असेल तर हा सुद्धा एक खूप मोठा संकेत असतो की ही बुद्धी तुम्हाला त्या देवाने दिली आहे.

की ज्या देवाचा वास तुमच्या घरात होतो आहे. आपल्या कुटुंबात जे सदस्य असतील जे लोक असतात त्यांच्या तील भांडणे संपून जर प्रेम वाढीस लागलं असेल घरातील प्रत्येक सदस्य एकमे कांशी प्रेमभावनेने जर वागत असेल तर हा सुद्धा संकेत असतो की देवी-देवता आपल्या घरात वास करत आहेत.

अनेक जणांना स्वप्नांमध्ये लहानशा मुलीचं वारंवार दर्शन होतं एक छोटीशी सुंदर अशी मुलगी जणू काही प्रत्यक्ष महालक्ष्मी माता लक्ष्मी अशी छोटीशी मुलगी दिसते, निरा गस मुलगी दिसते तर अशा मुलगीच वारंवार तुम्हाला स्व प्नामध्ये दर्शन होत असेल तर हा देखील संकेत आहे की देवी-देवतांची कृपा तुमच्यावरती होत आहे.

आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये एक प्रकारचा विशि ष्ट असा सुगंध निर्माण होणे फुले वगैरे नाहीयेत फुले आहे त पण तितकीशी सुगंधित नाहीत मात्र जर तुम्हाला एक प्रकारचा मनमोहक मनाला मोहून टाकणारा सुगंध तुम च्या घरामध्ये तुमच्या घराच्या आसपास जर जाणवत असेल तर हा सुद्धा संकेत असतो.

देवी-देवतांचे आपल्या घरातील वास्तव्याचा आणि एक शेवटचा संकेत तो म्हणजे आपल्या स्वयंपाक घरामध्ये गृहलक्ष्मी म्हणजे घरातील स्त्री जे काही बनवेल काहीही बनवू द्या जर ते स्वादिष्ट बनत असेल, चविष्ट चवदार ब नत असेल, तर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे.

हे समजून जा की घरामध्ये देवी-देवतांचा वास नक्की आ हे अशावेळी उतू नका, मातू नका, आणि या देवी- देवतां ना अजून कसा प्रसन्न करता येईल त्याची कृपा कशी प्राप्त करता येईल‌. यासाठी सद्वर्तन करा दानधर्म करा पूजा पाठ करा आणि आपला धर्म, आपली संस्कृती कधीही विसरू नका.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *