नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!‘रामायण’ हे हिंदू ध’र्मातील दोन सर्वात महत्त्वाच्या ग्रंथा पैकी एक आहे. भगवान राम यांच्या जी’वनावर आधारित असलेला हा ग्रंथ लोकांच्या मनाला खूप भावतो. आपण खूप नशी’बवान आहोत की, रामायण आणि महाभारत यासारख्या पौ’राणिक कथा ऐकून, वाचून मोठे झालो आहोत. त्यामुळे रामायण हा एक आ’शीर्वाद मानला जातो आणि महाभारत हा एक वा’स्तववाद आहे.

रामायण हा ग्रंथ वा’ल्मीकीने लिहला होता पण या ग्रंथातून खूप काही शिकण्यासारखे आहे. रामायण आणि महाभारत ही अतिशय प्राचीन आणि महत्वाची काव्ये मानली जातात. जगण्याचा नै’तिक मार्ग दाखवणारी काव्ये म्हणून याच महत्व अनन्यसाधारण मानले जाते. आज आपण रामायण काळातील कोणते सात लोक जि’वंत आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत….

श्री राम आणि रामायण हे अनादी काळापासून लोकांचे श्र’द्धास्थान आहे. भगवान राम ने रावणाची ह’त्या करून ध’र्म प्रस्थापित केला होता. रामायणातील अशा काही घटना आहेत की बऱ्याचदा त्या घटनेचा उल्लेख कोठेही नसतो किंवा काही गोष्टी आपल्याला माहीतच नसतात. रामायण म्हंटले की सगळ्यांना राम आणि त्याची लंका, सीता, लक्ष्मण त्यांचा वनवास, रावणाचा व’ध इथपर्यंत गोष्टी माहीत असतात.

पण आपल्याला हे माहीत नाही की रामायण काळातील सात लोक हे अजूनही जि’वंत आहेत. ही गोष्ट ध’क्कादायक आहे. कारण भगवान राम यांचा कालखंड इ.स.पू. 5000 वर्षांपूर्वी चा आहे, म्हणजेच आजच्या 7000 वर्षांपूर्वी चा असून पुराणानुसार सात लोक अजूनही जि’वंत असल्याचे दिसून येते. आपल्याला नक्की प्र’श्न पडला असेल कोणत्या सात व्यक्ती आहेत त्या अजूनही जि’वंत आहेत. चला तर मग जाणून घेऊया….!

१) हनुमान म्हणजेच मारुती
अंजनी पुत्र हनुमान हे श्री राम यांचे परम भ’क्त असून त्यांना अ’म’र होण्याचे वरदान मिळाले आहे. लंकेतील अशोक वाटिका येथे रामाचा संदेश एकूण सीतेने अम’र राहण्याचे वरदान हनुमान ला दिले होते. त्यानंतर हनुमान हजारो वर्षांनंतर महाभारत काळातही दिसतात.

२) विभीषण – भगवान राम ने लंकेश च्या अनुज विभी’षणांना अजराम’र होण्यासाठी आ’शीर्वाद दिला गेला होता. विभी’षण हे रावणाचा चुलत भाऊ असून ते सप्त चिरंजी’वांपैकी एक आहेत. विभीषण ला हनुमान सारखे वरदान मिळाले असून श’रीरीकरित्या आजसुद्धा ते जि’वंत आहेत.

३) परशुराम –
विष्णूचा सहावा अवतार ‘परशुराम’ हे आजसुद्धा जि’वंत आहेत. भगवान विष्णूने परशुरामाची तप’श्चर्या बघून ती पूर्ण करून पृथ्वीवर जगण्याचे वरदान दिले होते. त्रेतायुगापासून ते द्वापारयुगापर्यंत लाखो शिष्य आहेत. महाभारत काळातील यु’द्धे, शा’स्त्रांचे ज्ञान देणारे गुरू तसेच श’स्त्रे आणि श’स्त्रांचे श्रीमंत परशुरामाचे आयुष्य हे अत्यंत संघ’र्षमय होते.

सतयुगामध्ये गणेशाने परशुरामांना भगवान शंकरांना भेटण्यापासून रोखले होते. त्यावेळी संतापाने गणेशा चे एक दात तोडले होते तेंव्हापासून गणेशाला एकदंत म्हंटले जाते. महाभारतामध्ये श्रीकृ’ष्णांना सुदर्शन चक्र परशुरामानी दिले होते. असे म्हंटले जाते की परशुराम कल्पाच्या समा’प्तीनंतर ते तप’श्चर्या करण्यासाठी राहतील.

४) मुचुकुंद –
त्रेतायुगातील इ’क्ष्वाकु वं’शाचा राजा मांधाताचा मुलगा मुचुकुंद हा होता. देवांच्या हाकेवर एकदा देव आणि दा’नवांच्या यु’द्धात देवांना साथ दिल्यामुळे विजय झाला. इंद्रदेवाने त्यांच्यावर प्रसन्न होऊन वरदान मागायला सांगितले तेव्हा मुचुकुंद यांनी परत पृथ्वीवर जाण्याची इच्छा व्यक्त केली पण इंद्रदेवाने सांगितले की, पृथ्वी आणि स्वर्गात काळाचे अंतर आहे.

आपले सर्व बंधू म’रण पावले आहेत आणि आता तो काळ पण नाही. यावर नाराज होऊन मुचुकुंद यांनी ‘मला झोपायचे आहे’ असा वर मागितला होता. तेव्हा इंद्रदेवांनी त्यांना वर दिले की आपण कुठल्याही निर्जन स्थळी झोपावे, आणि जर कोणी त्यांना जागे केले तर मुचकुंदाची दृष्टी पडल्यास तो कोसळून पडेल. एकदा कालयवन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यातील यु’द्ध संपल्यानंतर श्रीकृष्ण यांनी तेथून पळ काढताच कालयवन त्यांच्या पाठीमागे त्यांना पकडण्यासाठी गेले होते.

श्रीकृष्ण बऱ्याच लांब एका गुहेमध्ये शि’रले होते तेथे एक माणूस झोपला होता कालयवन ला माहित नव्हते की तो मुचुकुंद होते. कालयवन वाटले की श्रीकृष्ण च रूप बदलून झोपले आहेत म्हणून जोरात लाथ मा’रून मुचुकुंद ला उठवले, प्रचंड सं’ताप झाला होता. त्यांनी डोळे उघडताच कालवयन समोर दिसला. कालवयन ला पाहताच तो भ’स्म झाला. या प्रकारानंतर मुचुकुंद हा झोपलेलाच आहे,असे म्हंटले जाते.

५) लोमेश ऋषी –
लोमेश ऋषी यांना पुराणामध्ये अम’र मानले जाते. हे सर्वोच्च तप’स्वी आणि वि’द्वान मानले जातात. लोमेश ऋषी हे महाभारतानुसार पांडवांचे मोठे बंधू युधिष्ठि’र यांच्यासोबत ती’र्थक्षेत्राला गेले असताना त्यांच्या क’थेनुसार ‘लोमेश ऋषी हे लवा’ळ होते, त्यांना भगवान शंकरकडून वरदान मिळाले होते की एका चक्रानंतर श’रीराचे जेव्हा एक एक करून संपुर्ण श’रीराचे केस गळून पडतील तेव्हा त्यांचा मृ’त्यू होईल.

६) जामवंत –
जामवं’तांची आई गंधर्व कन्या असून जामवंतांचा ज’न्म देवासुर संग्रामातील अग्निपासून देवतांची मदत करण्यासाठी झाला होता. जामवंतांचा ज’न्म विश्वाच्या सुरुवातीस विश्वाच्या पाहिल्या युगात झाला होता. म्हणूनच संपुर्ण युग संपेपर्यंत जगण्याचे वरदान अग्निपुत्र जामवंतांना श्रीराम कडून मिळाले होते. प्रभू विष्णूच्या वा’मन अवताराच्या वेळेस जामवं’त हे तरुण होते.

७) काकभु’शुंडी –
ऋषी लोमेश यांनी काकभु’शुंडी यांना कावळा बनायचे शा’प दिला गेला होता. ऋषी लोमेश यांना त्याचा प’श्चाता’प झाला आणि त्यांना शा’पमुक्त केले होते. भगवान गरुडाला रामकथा एकवणारे काकभु’शुंडी यांना त्यांचे गुरू ऋषी लोमेश यांनी इ’च्छाम’रणाचे आशी’र्वाद दिले होते. असे म्हंटले जाते की कावळ्याचा दे’ह आणि राममंत्र मिळाल्यानंतर त्या देहाशी त्यांना प्रेम होऊन ते त्याच वेशात राहू लागले होते म्हणून त्यांना काकभुशुं’डी म्हणून ओळखले जाते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *