नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये सुख शांती घरामध्ये नांदावी असे मनोमन वाटत असते. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये. कोणत्याही संकटांचा सामना आपल्याला करावा लागू नये. यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय देखील करतो. परंतु त्याचा काहीच उपयोग न झाल्याने आपण उपाय करणे सोडून देतो. परंतु मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत.

म्हणजेच आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तू कोणत्या दिशेला असाव्यात याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.त्यानुसार तर तुम्ही त्या वस्तू ठेवल्या तर यामुळे तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदू शकेल.कोणताही दोष आपल्या घरामध्ये होत नाही.

तर मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये हनुमानाची मूर्ती असेल तर ती नेमकी कोणत्या दिशेला ठेवावी याविषयी आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो तुम्ही योग्य दिशेला हनुमानाची जर मूर्ती ठेवली तर यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू शकते.

मित्रांनो हिंदू धर्मात देव देवता आणि पूजा विधीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. घरात सुख-समृद्धीसाठी आपण रोज देवघरातल्या देवांच पूजन करतो. वास्तुशास्त्रात घरातील देवघर देवतांचे फोटो किंवा मूर्ती ठेवण्यासाठी काही नियम सांगितले गेले आहेत. हिंदू धर्मात श्री हनुमान ही शक्तीचे देवता मानली जाते. तसेच कलियुगात लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणून श्री हनुमानाचे पूजन केल जात.

वास्तुशास्त्रानुसार घरात श्री हनुमानाची मूर्ती किंवा फोटो योग्य दिशेला असणं खूपच गरजेच आहे. हिंदू धर्मात भगवान हनुमानाला कलियुगातील देवता मानले जात. कारण हनुमान ही लवकर प्रसन्न होणारी देवता आहे. त्यामुळे श्री हनुमानाची मूर्ती घरात ईशान्य दिशेने ठेवण शुभ आणि लाभदायक मानल जात. तसेच बसलेल्या मुद्रेतल्या श्री हनुमानाची मूर्ती किंवा फोटो दक्षिण दिशेला लावण खूपच शुभ मानले जाते. याशिवाय उत्तर दिशेलाही श्री हनुमानाची मूर्ती ठेवता येते.

मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो लावला तर जीवनात सुख समृद्धी आणि धनलाभ होतो. तसेच श्री हनुमानाचा पर्वत उचलताना फोटो घरात लावणे देखील शुभ मानले जाते. यामुळे संबंधित व्यक्ती कोणत्याही कठीण परिस्थितीतून सहज बाहेर पडते. तुम्ही घरातल्या कोणत्याही दिशेला श्री हनुमानाची मूर्ती किंवा फोटो ठेवला आहे. तेथील जागा रोज स्वच्छ करावी आणि पूजा विधी करण आवश्यक आहे.

ज्या घरात श्री हनुमानाची मूर्ती असते. या घरातल्या नागरिकांनी दर मंगळवारी विधिवत पूजा करणे आवश्यक आहे. घरातल्या दक्षिण दिशेच्या भिंतीवर लाल रंगाच्या बसलेल्या मुद्रेतला श्री हनुमानाचा फोटो लावला तर दक्षिणेकडून येणारे नकारात्मक ऊर्जा रोखली जाते.

श्री हनुमानाचा फोटो किंवा मूर्ती कधीही जिन्याखाली किंवा किचन किंवा अपवित्र ठिकाणी ठेवू नये असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार श्री हनुमानाचा फोटो बेडरूम मध्ये ठेवू नये. झोपण्याच्या खोलीत जर हनुमानाचा फोटो लावला तर वास्तुदोष निर्माण होतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *