नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!नमस्कार मित्रांनो, राशीचक्रातील सातवी रास म्हणजे तूळ रास प्रचंड संतुलित आणि उत्साही स्वभाव हि या राशीची वैशिष्ठ्ये आहेत. मित्रांनो ज्या लोकांची रास तुळ आहे त्यांनी ही माहिती आवश्य पहावी. राशी चिन्ह तुला असल्याने तुमच्या चेतनेमध्ये देखील हे व्याप्त असते. त्यामुळे तुमच्या चारही बाजूला संतुलन असते, मग ते तुमचे घर असो व कामाचे ठिकाण.

या राशीचे लोक समंजस असतात. सुखी असण्यापेक्षा समाधानी असण्याकडे यांचा कल असतो. तसेच तुळ राशीचे लोक प्रचंड उर्जावाण असतात. त्यामुळे ते अत्येंत स्फूर्तीने काम करतात, मात्र हे करत असताना आपल्या शा-रीरिक क्षमतेचा विचार न केल्यामुळे ते लवकर थकतात. तसेच यांना रा’ग खूप लवकर येतो. ज्या व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर रा, री, रु, रो, ता, ती, तू किंवा,

ते पासुन सुरु होते त्या व्यक्तीची रास तूळ असते. तूळ राशीचा राशीस्वामी शुक्र आहे. त्यामुळे यांची कफ प्रकृती असते. वायु तत्व असलेल्या या राशीमध्ये चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण, स्वाती नक्षत्राचे चारही चरण आणि विशाखा नक्षत्राच्या पहिल्या तीन चरणांचा समावेश होतो. तसेच या राशीचे पुरुष सुंदर, आक’र्षक व्यक्तिमत्वाचे असतात, त्यांचा चेहरा नेहमी प्रसन्न आणि डोळे सुंदर असतात.

रा’ग लवकर येत असला तरी ते शांत सुद्धा तितक्याच लवकर होतात. या राशीचे लोक खूप प्रेमळ स्वभावाचे असतात. कोणत्याही परीस्थित आपला तोल ढळू न देता नेहमी सकारात्मक राहणे हे त्यांचे वैशिष्ठ्य असते. इतरांना प्रो’स्ता’हित करणे यांना आवडते हे लोक कलावंत असतात. सौंदर्याची आवड असणारे आणि प्रेमळ असतात.

व्यावहारिक असल्या तरी आपल्या प्रिय व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळेच मित्र परिवारामध्ये लाडक्या असतात. प्रवासाची आवड असली तरी ऐतिहासिक ठिकाणांना भेट देणे त्यांना विशेष आवडते. जगभर प्रवास करण्याची त्यांची इच्छा असते. नवीन नवीन गोष्टी पाहण्यासाठी हे लोक खूप उत्साही असतात. यांचा आवाज हा मधुर असतो,

मोहक व्यक्तिमत्व असल्याने आक’र्षक दिसतात. तसेच नेहमी प्रसन्न आणि दिलखुलास असतात. खळखळून हसणे यांना आवडते. तसेच राशी स्वामी शुक्र असल्याने भो ग, विलासता यांची खूप आवड असते. त्यामुळे व्यवस्थित राहणे, खाणे, पिणे या सगळ्याचा भरपूर आनंद घेणे यांना आवडते. हे लोक नेहमी हस्त राहतात. चांगल्या वाहनातून फिरणे,

चांगले कपडे घालणे, चैनीच्या वस्तू वापरणे हे त्यांचे छंद असतात असे म्हणणे चु कीचे होणार नाही. वायुतत्वाची रास असल्याने स्वभावात वेगळेपण जाणवून येतो. त्यामुळे समोरच्याला यांच्या स्वभावाचा अंदाज येत नाही. कधी मनमोकळेपणाने बोलतात तर कधी पटकन रा’गावतात. पण ते जास्त काळ रा’ग मनात ठेवत नाहीत.

मनाने उदार, न्या’यप्रिय असणाऱ्या तूळ राशीला गीत, संगीत, नाटक, प्रवास यांची आवड असते. यांचा आवडता रंग निळा आणि पांढरा असतो. वै वाहिक जी वनात स्थिरता पसंत करतात. त्यामुळे वा दात वेळ वाया न घालवता सा’माजिक कार्य आणि उत्सवामध्ये भाग घेणे उचित समजतात. यांची मुले शिक्षण किंवा नोकरीमुळे यांच्यापासून दूर जाऊ शकतात त्यांना,

योग्य शिक्षण व आ’त्मविश्वास देणारे पालक असतात. त्यामुळे यांची मुले स्वावलंबी आणि कष्टाळू होतात. शिक्षणाचा किंवा करिअरचा विचार करत तूळ राशीच्या लोकांना साहित्य, संगीत, नृत्य, टेलरिंग, चित्रकारी, क्राफ्ट, चीकीस्ता, वकिली या क्षेत्रात उत्तम यश मिळते. शिक्षण घेताना थोडे कष्ट सोसावे लागले तरी करिअर मात्र उत्तम असते. स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहणे यांना आवडते.

कोणाची मदत न घेता स्वकर्तुत्वाने सर्व गोष्टी मिळतात. त्यामुळेच मोठ्या पदावर देखील पोचतात. उत्तम अभिनेता, ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने, प्रसिद्ध व्यापारी, उद्योजक या क्षेत्रात त्यांना उत्तम करिअर करता येते. वै’वाहिक जीवनाच्या बाबतील बोलायचे झाल्यास त्यांना वैवाहिक आयुष्यात स्थिरता आवडते. बऱ्याचवेळा करिअर सुरु होण्याआधी त्यांना त्यांचा जो’डीदार मिळालेला असतो.

या राशीच्या लोकांना त्याचे हवे असलेले प्रेम लगेच मिळते. विवाहात करिअरचा अडसर यांच्या बाबतीत राहत नाही. कौटुंबिक जीवनात मात्र विखुरता दिसून येते. आपल्या मुलांपासून दूर राहणे, नोकरी, शिक्षण यासाठी आई वडिलापासून दूर जाणे अश्या गोष्टी यांच्या बाबतीत घडू शकतात. आर्थिक परिस्थिती हि उत्तम असते. वि वाहानंतर त्यामध्ये सुधारणा दिसून येते.

त्यामुळे स्थवार, जंगम मालमत्ता उत्तम होते. आरो’ग्याचा विचार करता कफ प्रकृती असल्याने क्षय, दमा, श्वसन वि’कार, कफ यासारख्या रो गांकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे लागते. तसेच नेत्र रो ग, मु त्र वि कार, स्नायू दु र्बलता, मधुमेह, वात किंवा ब द्धकोष्ठता होऊ शकते. म्हणून आपल्या सवयींवर विशेष लक्ष द्यावे लागते. ६, ४, ५, ८ हे शुभ अंक शुभ असतात. तर निळा, क्रीम हे शुभ रंग असतात. बुधवार, शुक्रवार यांच्यासाठी शुभ असतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *