नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! श्री स्वामी समर्थ समतोल मना सारखे कोणतेही व्रत नाही. समाधाना सारख कोणतेही सुख नाही लोभा सारखा कोणताही आजार नाही आणि दये सारखं कोणतेही पुण्य नाही. आयुष्यात जर पुण्य कमवायचं असेल. तर दया करायला शिका एखाद्या ला मदत करायला शिका. हिरण मुळा शी दागिन्या ची किंमत वाढते तशी कर्मा मुळे माणसाची किंमत वाढते.

देवाकडे तुमच्या पैशा चा संपत्ती चा हिशेब नसतो. हिशेब असतो तो तुमच्या कर्मा चा. म्हणून म्हणतो. कर्म चांगले असेल तर तुमची देवा जवळ ची किंमत खूपच चांगली असेल.आम्ही म्हणतो, स्वामींचं नाव घ्या. पान स्वामी नाम घेतलं की संकट येणार नाहीत. पैशा चा ठीक पडेल असं नाही. परंतु पैशांने जे मिळणार नाही ते समाधान. श्री स्वामी समर्थ भगवंता च्या नामस्मरणा मिळेल. आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठी आहे. तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा नामजप करावा आणि समाधाना चा अनुभव घ्यावा. श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *