नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! श्री स्वामी समर्थ आपल्या पैकी अनेकांच्या मना मध्ये खूप सारे प्रश्न निर्माण होत असतात. हो देवा ची रोज पूजा करून सुद्धा देवाची उपासना करून सुद्धा आपल्या घरातील गरीबी काही कमी होत नाही. घरात लक्ष्मी चे आगमन होत नाही. घरात आलेली संपत्ती लगेच घराबाहेर जाते. संपत्ती घरा मध्ये टिक तच नाही यासाठी काय करावे? तसेच आपल्या हातून काही चुका होत आहेत का? असे बरेच प्रश्न आपल्या मना मध्ये येत असतात.

परंतु जे व्यक्ती या काही चुका करत असतात त्यांनी किती देव केले तरी सुद्धा त्यांना चाफळ कधी मिळतच नाही हो, प्रत्येका ला घरा मध्ये शांतते चं वातावरण लागतं. आपण रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न करतो परंतु बर् याच वेळा असं दिसून येतं. कीं घरा मध्ये सगळ्या सुखसुविधा सुना हई घरा मध्ये शांतता नसते. लहान मोठय़ांचा आदर करत नाही तर मोठ्या नाल्यांच्या गोष्टी समजत नाही. अशा परिस्थिती मध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं होता. यामुळे घरा ची शांती भंग होते. हो कधी कधी मानसिक समस्या देखील उद्भवतात. मित्रांनो हे सगळे होण्या मागे एकच कारण असते ते म्हणजे माता लक्ष्मी आपल्या वर नाराज झाल्या मुळे या सगळ्या गोष्टी घडून येत असतान आणि त्याचबरोबर मित्रांना खूप व्यक्तींचा असं म्हणणं असतं की देवाचा किती ही नामस्मरण केले तरी सुद्धा.

घरात लक्ष्मी चे आगमन होत नाही. पौर्णिमा किंवा अमावस्या या दिवशी सर्व ज्योतिष उपाय केले तरी सुद्धा त्याचा लाभ होत नाही. त्याचबरोबर देवाची उपासना तसेच रोजच्या रोज पूजा केल्या वर सुद्धा त्याचे चांगले परिणाम सुद्धा दिसून येत नाही. घरात लक्ष्मी मातेचे आगमन होण्या साठी केलेले उपाय सुद्धा त्याचा काहीच फरक घडवून आणत नाही हो त्यामुळे त्या व्यक्ती चा असून मन खिन्न होत जातं काय करावे याबद्दल त्यांना काही सुचत नाही हो. हो तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण केला नाही पाहिजे ज्या गोष्टी मुळे आपल्या ला त्याचा त्रास होऊ शकतो याचा फणा व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत हो.

पहिली गोष्ट अशी आहे की आपण रोज देवाची पूजा करतो, परंतु त्या देवघरामध्ये आपली इष्ट देवता आहे का याकडे आपण कधी लक्षात येत नाही. आपण रोज देवाची पूजा करतो, परंतु आपल्या कुलदेवते नामस्मरण आपण कधीच करत नाही. आपल्या कुलदैवता ची पूजा रोज करत जावे. त्यांचे नामस्मरण केल्या ने त्यांचा आशीर्वाद आपल्या ला मिळतात आणि आपली चांगली प्रगती होऊ लागते. आपल्या कुलदेवते ची आराधना करणे सगळ्यात चांगली गोष्ट आहे हो. राणा दुसरी गोष्ट अशी आहे की जर आपण घराबाहेर जात असताना आणि आपल्या मुख्य दरवाज्या समोर पाल ते बूट चप्पल असती तर ते लगेच तो सरळ करावे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये.

आपला मुख्य दरवाजासमोर अशा गोष्टी उलटा असेल तर त्याचा वाईट परिणाम आपल्या ला दिसून येऊ शकता. आपल्या घरा मध्ये लक्ष्मी चे आगमन होत नाहीं ही गोष्ट जरी छोटी असली तरी सुद्धा त्याचे परिणाम आपल्या ला नंतर जाणवतात. या मुळे घरात लक्ष्मी येण्या साठी बाधा निर्माण होते. आपल्या मुख्य दरवाजा च्या समोर पार्टी चप्पल किंवा बूट असे तर तो सरळ करून पुढे जावे हो. हो मित्रांनो, तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्या घरी आले ला पाहुणा ना योग्य वागणूक देणे. काही वेळेस आपल्या घरा मध्ये कोणी अतिथी येतात परंतु ते आपल्या घरा मध्ये कशा ला आले? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येऊ लागतात. त्यांच्या बद्दल वाईट विचार सुद्धा आपल्या मनात येतात.

परंतु मित्रांनो अतिथी देवासमान असतात हे आपल्या ला कायम लक्षात ठेवले पाहिजे म्हणून त्यांचा अपमान होईल असे वागू नये, त्यांचे स्वागत करावे. आणि त्यांचा आदर करावा मी. त्याने चौथी गोष्ट म्हणजे आपला खाना संबंधी आहे. आपण घरा मध्ये अन्न शिजव तो आणि त्याचे सेवन करतो. परंतु काही वेळेस आपल्या हातून अन्ना ची नासाडी होते. आपल्या घरातून आणा करावा, टाकले जाते, मित्रांनो यामुळे अन्नपूर्णा देवी नाराज होऊन घरातून निघून जाते आणि ज्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचे वास्तव्य नसते त्या ठिकाणी लक्ष्मीदेवी सुद्धा नांदत नाही. यामुळे आपल्या घरा मध्ये गरीबी येऊ लागते. या कारणां मुळे अन्ना ची नासाडी कधीच करू नये हो.

गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घराच्या स्वच्छते बाबत बर् याच जणांना अशी सवय असते की न लागणारे सामान सुद्धा घरा मध्ये साठवून ठेवतात. घरा जे लोक बंगाल चालू ठेवतात. त्या घरा मध्ये लक्ष्मी कधीच टिकत नाही. कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्याच ठिकाणी लक्ष्मी चा वास असतो. त्यामुळे करा मध्ये विनाकारण बंगाल कधी साठवून ठेवू नये.

घरातील लक्ष्मी अशा ने घराबाहेर निघून जाते. श्री स्वामी समर्थ. हो मित्रा नो, या गोष्टी तुम्ही पाहिला तर तुमच्या घरातील गरिबी कायमची निघून जाईल. तुमच्या घरा मध्ये लक्ष्मी चा वास राहील आणि तुमच्या घरा मध्ये सुख शांती समाधान लाभेल. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *