नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!तुमच्या काही इच्छा आहेत का? तुम्हाला कोणता नवस बोलायचा आहे का? कोणता नवस करायचा आहे का? भरपूर लोकांच्या मनात कोणत्या ना कोणत्या इच्छा असतात त्यांना नवस करायचा असतो खास करून स्वामी समर्थांना जर तुम्हाला सुद्धा श्री स्वामी समर्थांना नवस कसा करावा हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल किंवा तुम्हाला कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल

तर त्याबद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की स्वामी समर्थांना नवस कसा बोलावा नवस कसा करावा आणि आपल्या इच्छा आपल्या मनातील इच्छा कशा पूर्ण करून घ्याव्यात तर स्वामींना नवस करायचा असेल नवस बोलायचा असेल तर एकदम सोपी सरळ पद्धत आहे आणि ती आपण घरच्या घरी राहून करू शकतो

तुम्हाला यासाठी खूप मोठे काम किंवा खूप मोठी पूजा करायची गरज नसते तुम्ही फक्त स्वामी समर्थांसमोर बसायचे स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती तुमच्या घरात असेलच तर तुम्ही त्या मूर्ती समोर त्या फोटोसमोर बसा दिवा अगरबत्ती लावा स्वामीं समोर मुजरा करा त्यांच्या पाया पडा त्यांना प्रार्थना करा आणि हात जोडून स्वामींकडे बघत तुम्हाला जे बोलायचे जे हवं आहे

जे संकट समस्या ज्या इच्छा आहेत त्या बोला जो नवस तुम्हाला करायचा आहे तो बोला आणि स्वामींना प्रार्थना करा की हे स्वामी समर्था माझा हा नवस आहे हा लवकरात लवकर पूर्ण करा आणि तुमच्याकडून जे शक्य असेल जे तुम्ही करू शकत असाल ते तुम्ही स्वामींना बोला की स्वामी मी तुमच्याकडे अक्कलकोटला येईन जर तुम्ही माझा हा नवस पूर्ण कराल

स्वामी मी ही गोष्ट सोडून देईन स्वामींनी हे हे करेन म्हणजे जे ही तुम्हाला करावसं वाटत असेल ते तुम्ही नक्की बोलावं की स्वामी मी 11 लहान मुलांना गरिबांना जेवण खाऊ घालेन किंवा मी दान करेन हा नवस करताना आपण बोलायचं असतं आणि जेव्हाही किती दिवसात महिन्यात तुमचा नवस जर पूर्ण झाला तर जे तुम्ही बोलला आहात ते तुम्ही नक्की पूर्ण करा

तर तुमच्यावर कोणतेही संकट अडचणी येणार नाहीत पण जर तुम्ही जे बोलला आहात नवस करताना आणि ते तुम्ही विसरलात तर तुमच्या अडचणी वाढू शकतात ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा तर नवस साधा सरळ स्वामी समोर बसून हात जोडून तुम्हाला बोलायचा असतो बोलताना जे तुम्ही करू शकत असाल नवस झाल्यावर ते तुम्ही नक्की बोला

की स्वामी मी हे करेन ते करेन मी यांना दान करेन मी गरिबांना जेवण खाऊ घालेन किंवा मी अक्कलकोटला येईन तुमचे दर्शन घेईन हे नक्की बोला तरच तुमचा नवस पूर्ण होईल आणि स्वामींची सेवा सुद्धा सुरू ठेवा

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *