नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!बासरी आणि मोराचा पिसारा शिवाय कान्हाचं रूप अपूर्ण आहे. यामागील कारण म्हणजे बासरी आणि मोराचा पिसारा स्वरूप पूर्ण करण्यात मोलाचं योगदान असतं. बासरी हे त्याचं प्रेम आणि मोरपंख हे संदेशा चं प्रतीक मान लं जातं. या दोघांशिवाय श्रीकृष्ण अपूर्ण आहे. त्यांच्या डोक्यावर मोरपंख का सजवलं जातं यामागे अनेक कारणं आहेत. चला तर मग ही कारण जाणून घेऊ या.

भगवान श्रीकृष्ण एकीकडे प्रेम आणि दयाळूपणा चं प्रतीक आहे तर दुसरीकडे त्यांच्या उग्र रुपा नं. शत्रू चा नाश करणारी देखील आहे. या सर्वांशिवाय त्यांच्यात कधी मित्र आणि शत्रू ची समानता असते. म्हणजेच त्यांच्या रूपात मूळच्यापेक्षा सारखी विविधता आहे असं बोललं जातं. कांदा न घातले ला मोरपंख केवळ त्यांच्या बद्दलचे प्रेम किंवा आसक्ती दर्शवत नाही.

याद्वारे देवाने अनेक संदेश ही दिले आहेत. एक दिवस कृष्णा नं. आपली बासरी वाजवून सर्वांना झोपे तून उठवण्या चा निर्णय घेतला. जेव्हा ते बासरी वाजवत होते तेव्हा सर्व प्राणी मंत्रमुग्ध झाले आणि ते कृष्णा जवळ आले आणि नाचू लागले. डोंगरावरून मोर ही येऊन नाचू लागला.

बासरी च्या सुरात ते खूप मोहित झाले. बासरी चा सूर आणि संगीता ना. त्यांच्या मनाला स्पर्श केला होता. मोरांच्या राजाच्या विनंती नुसार कृष्ण त्यांच्याबरोबर नाच ला. हा देखावा मोरांसाठी सुखदायक होता. मोर्चा च्या राजाने त्या ची पण खपरी माझी आणि कृष्णा नं कृतज्ञते सचिन म्हणून अर्पण करण्यात आला.

त्यांच्याकडे देण्यात दुसरे काही नसते. कृष्णा त्याचा प्रेम स्वीकार लं आणि तेव्हापासून त्यांच्या कपाळावर मोरपंखा घालण्यास सुरुवात केली. श्रीकृष्ण मोर पंखा का धारण करतात? यामागे अनेक लोककथा ही ऐकाय ला मिळतात. मात्र प्रभू श्री रामाच्या अवतारात घडले ला एक प्रसंग या मोरपंखा शी जोडण्यात आले ला आहे.

आणि त्या प्रसंगा तरुण भगवान विष्णू नं. आपल्या पुढच्या जन्मात अर्थात श्रीकृष्ण अवतारात फेड लं असं सांगितल्या जातात तर वनवासा च्या काळात माता सीतेला तहान लागली तेव्हा श्रीरामा ने सर्वत्र पाण्याचा शोध घेतला. पण पाणी कुठेच मिळेना सर्वत्र जंगलच दिसत होतं तेव्हा श्रीरामा ने पृथ्वी मातेला प्रार्थना केली की जेथे कोठे पाणी असेल तेथे जाण्या चा मार्ग आम्हांला दाखव तेव्हा तिथे एक मयूर आला आणि श्रीरामास म्हणाला.

इथून थोडे शांत रावर एक जलाशय आहे. चला मी आपणास दाखवतो पण मार्गात मी उडत उडत जाईल आणि आपण चालत येणार त्यामुळे चुकामूक होऊ शकते. म्हणून मी मार्गात 11 पंख टाकत जाईल. त्यामुळे आपणास मार्ग सापडेल आणि आपण जलाशया जवळ पोहचाल आपणास माहिती आहे का? की मयुर पंख ही एक विशेष पंख कांडी असते जे कां विशेष ऋतू मध्ये तुटून पडते.

मात्र मोरा च्या इच्छे विरुद्ध जर पंख निघत असतील. तर त्याचा मृत्यू होतो आणि हेच झाले त्याचे पंख निघत होते. त्यामुळे त्याचा मृत्यू काळ जवळ आला होता. तेव्हा मोर म्हणाला की मी किती भाग्य शाली आहे की जो जगा ची तहान भागवतो त्या प्रभु शी तहान भागवण्या ची सौभाग्य मला प्राप्त झाले. माझे जीवन धन्य झाले.

आता मरताना माझी काही इच्छा शेष राहिली नाही तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि मयूर आस म्हटले की माझ्या साठी जे मयूरपंख.इच्छे विरूद्ध काढून मार्गात टाकलेस त्यामुळे तुझे माझ्या वर ऋण झाले. आणि जो ऋणानुबंध झाला आहे हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडेल. अर्थात माझ्या श्रीकृष्ण अवतारात तुला माझ्या माथ्यावर धारण करीन. त्यानुसार पुढच्या अवतारात म्हणजे श्रीकृष्ण अवतारात भगवान श्री विष्णू नी आपल्या माथ्यावर मयूरपंख धारण करुन वचना नुसार मयुरा चे ऋण उतरवले.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *