नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री दत्तांच्या सोबत असलेले गाय आणि कुत्रे हे कसले प्रतीक आहे. दत्तांच्या पाठीमागे असलेल औदुंबराचे वृक्ष हे दत्ताची पूजनीय रूप आहे. कारण त्यात दत्त्व जास्त प्रमाणात असते गाय गाय म्हणजे पृथ्वी तत्वाची प्रतीक आहे.

चार कुत्रे चार कुत्रे म्हणजे चार वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद पथर्ववेद झोळी दत्तात्रयांच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे झोळी हे मधुमक्षेचे म्हणजे मधमाशींची प्रतिक आहे.

मधमाशा जशा ठीक ठिकाणी जाऊन मज गोळा करतात आणि तो एकत्र जमवतात. तसेच दत्त दारोदार हिंडून भिक्षा मागतात. भिक्षा मागितल्याने अहंकार लवकर कमी होतो. म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. कमंडलू आणि दंड या वस्तू संन्याशांचा सोबत असतात.

संन्यासी विरक्त असतो. कमंडलू हे एक प्रकारचे त्यामागचे प्रतीक आहे. कारण कमंडलू हे त्याचेही धन होईल. त्रिशूल त्रिमूर्ती रूपातील महेशच्या हातातील त्रिशूल आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूल यात एक वैशिष्ट्यपूर्ण भेद आढळतो.

त्रिमूर्ती रूपातील महिषाच्या हातातील त्रिशुळावर शृंग आणि वस्त्र आढलत नाही. याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्तांकडे मोकळे हात नाही

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *