नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो..अनेकांना तीन ते पाच या वेळेस जग येते ,याचा नक्की अर्थ काय असतो. हिंदू धर्म शास्त्रामध्ये पहाटेची तीन ते पाच हि वेळ अमृत वेळ मानली जाते , पण अनेक लोकांनी या वेळेबद्द्दल अगदी चुकीची माहिती सांगितलेली आहे . अनेक जणांना असे वाटतं कि पहाटे तीन ते पाच या वेळेत जग येणे किंवा झोप-मोड होणे हे अत्यंत अशुभ मानले जाते व त्याचे दुश परिणाम अत्यंत वाईट आहेत असे मानले जाते ,परंतु हिंदू धर्म शास्त्रात तीन ते पाच या वेळी जग येणे अशुभ मानलेले नाही..

हिंदू धर्म शास्त्रात अस मानतात कि पहाटे तीन ते पाच या वेळेस अनेक भव्य-दिव्य शक्ती या पहाटेच्या वेळी पृथ्वीवर सक्रिय असतात.या दिव्य शक्ती आपल्याला काही ना काही संकेत देत असतात. पण त्याहील काही लोक असे मानतात कि हि एक साधरण होणारी बाब आहे. असे नाही त्यात काहीतरी संकेत लपलेले असतात. तर काही पहाटे सारखी जग येणे म्हणजे अशुभ असते असे हि बोलले जाते.

तर मित्रांनो खरी माहिती काय या बदल आपण जाणून घेऊ. हिंदू धर्म शास्त्रा नुसार पहाटे ३ ते ५ या वेळेस प्रथ्वीवर एक प्रकारची अदभूत शक्ती तयार होत असते. या वेळेला अमृत वेळ असे बोले जाते. या तुन काही संकेत आपल्या मिळत असतात. या काही संकेतातून आपल्याला काही गोष्टीचा अर्थ काढायचा असतो..

काही मान्यते नुसार या अलोकिक शक्ती अशा लोकांनाच जागे करतात ज्यांना आनंद द्याचा असतो. ज्यांची सारखी सारखी झोप पहाटे मोडत असेल तर त्यांच्या जीवनात काहीतरी आनंदाची गोष्ट घडणार आहे; यात कोणतीच शंखा नाही. म्हणून हि वेळ खुप चंगली आहे. या वेळी येणारे संकेत खुप चागले असतात यामुळे आपल्या घरात धन धान्य येणार याचे संकेत आपल्याला देत असतात. त्याच बरोबर जे लोक सकाळी लोकर उठतात त्यांची दिवसाची सुरवात लवकर होते दिवसभरात कोणते काम कधी करायचे याबद्दल वेळ निश्चित करून सुरु करता येते. तसेच लवकर उठल्याने आपली आरोग्य चागले राहते. तसेच मानसिक स्वस्थ चागले होते. अशा वेळी सुरु केलीली कमी पूर्ण होण्यासाठी लागणारी शक्ती आपल्यात येते..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *