नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!हिंदू धर्मातील मान्यता खूप आहेत, जन्माच्या आधीच्या संस्कारापासून ते मृत्यूनंतर त्याचा आ त्मा मुक्त होईपर्यंत अनेक क्रिया कर्म केले जातात. मनुष्य जरी मृत्यू पावला तरीही त्याचा आ त्मा अजूनही किती काळ इथेच भटकतो हे आपल्या पुराणात सांगितले आहे.

त्यामुळेच आपल्याला जर क्रियाकर्म विधी त्यांच्या मुक्तीसाठी जर करायच्या असतील तर करण्यात मदत होते. सर्वांनाच याची उत्सुकता असते किंवा हे जाणून घ्यायचे असते की मृत्यूनंतर काय होते? गरुड पुराणात या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. इथे भगवान विष्णूंनी सर्व क्रिया अगदी पुनर्जन्म होण्यापर्यंत सांगितल्या आहेत.

मृत्यू हा कोणाला चूकत नाही, तो सगळ्यांनाच येतो. प्रत्येक गोष्टीची सुरुवात झाली की त्या गोष्टीचा शेवट हा असतोच. तसंच माणूस जन्माला आला की त्याचा शेवट हा मृत्यूने होतो, हा निसर्गाचा नियम आहे. मात्र माणसाचं मरण झाल्यावर त्याचा किती दिवसात पुनर्जन्म होतो असा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो.

मात्र त्याचं उत्तर अनेकांनी शोधण्याचा प्रयत्न केला यात कुणी यशस्वी झाले तर कुणी त्याच नियमावर थांबले. त्यानंतर या सगळ्यांनी केलेल्या प्रयत्नांना आता वेग आलेला दिसतो आणि यश आलं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. एका शोधानुसार ही गोष्ट समोर आली आहे की जेंव्हा 100 लोक श-रीराचा त्याग करतात त्यातून किमान 85 लोक लगेचच अर्थात 35 ते 40 आठवड्याच्या आत जन्म घेतात.

बाकी 15 टक्के लोकांमधून 11 टक्के लोकं एक ते तीन वर्षांच्या आत नवीन जन्म घेतात. बंगळूर स्थित स्पिरिचुअल सायंस रिसर्च फाउंडेशन)च्या अध्ययनात ही बाब समोर आली आहे की 4% आत्म्यांना बराच काळ वाट बघावी लागते. हे 400 वर्षांपासून 1000 किंवा त्यापेक्षाही अधिक वर्ष ही असू शकतात.

विलक्षण आणि प्रतिभाशाली व्यक्तींच्या आ त्म्यां ना नवीन गर्भ घेण्यासाठी वाट बघावी लागते. कारण विलक्षण किंवा असाधारण आत्मा त्या प्रकारच्या व्यक्तींना माध्यम बनवते. अभ्यासात असं सिद्ध झालंय की 5 टक्के लोकांना मृत्यू नंतर लगेचच ग र्भ मिळून जातो.

याउलट अनेक संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, अनेक अ प रा धी लोकांना लवकर मुक्ती मिळत नाही. त्याच्या आ-त्माला वाट बघावी लागते. कारण ते जीवंत असताना त्यांच्याकडे अनेकांच्या वाईट नजरा असतात किंवा वाईट वृत्ती त्यांनी निर्माण केली असते. याचा परिणाम त्यांच्या जीवंतपणी पडत नाही तर त्याचा मृृत्यू झाल्यावर त्यांच्या आ-त्माला वाट बघावी लागते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *