नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो, वास्तुशास्त्रामध्ये कासवाचे महत्व सांगितले आहेत. ते आता जवळजवळ सर्वांनाच माहीत आहेत. याशिवाय वास्तुशास्त्र मध्ये असे काही नियम सांगितले आहेत की, ज्या नियमांची अंमलबजावणी करून आपण आपल्या घरामध्ये व दुकानांमध्ये या कासव याची स्थापना करू शकतो. आणि त्यामुळे आपल्याला त्याचे अनेक लाभ मिळतात.

आपल्यासाठी अत्यंत फलदायी असते. शास्त्रानुसार कासवाला प्रगतीचे व सकारात्मक तेचे प्रतीक मानले जाते. समुद्रमंथनाच्या कथेत असे सांगितले आहे की, कासवाचे निर्मितीही समुद्रमंथनाच्या वेळेस झाली होती. त्याच समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीची ही उत्पत्ती झाली होती. घरात किंवा दुकानांमध्ये आपण कासव ठेवत असतो. परंतु आपण पाहत असतो ती कितीतरी ही व्यक्तींच्या हाताच्या बोटामध्ये ही कासवाची अंगठी असते.

तुम्हाला या गोष्टीची माहिती नसेल की, ज्या व्यक्तीच्या बोटात कासवाची अंगठी असते. त्या व्यक्तीच्या जीवनातील कितीतरी संकट या अंगठीमुळे नाहीसे होतात. व त्याचे दोषही दूर होण्यास मदत होते. आणि त्या व्यक्ती मधील मध्ये आत्मविश्वासही वाढीस लागतो. म्हणून आजच्या लेखातून आपण कासवाची अंगठी कोणत्या हातात घालावी? ती कोणत्या बोटात घालावी? जेणेकरून त्याचे लाभ आपल्याला मिळतील याची माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्रानुसार कासवाची अंगठी ही नेहमी चांदीचे असावी. जर तुम्हाला चांदीची अंगठी घालायची नसेल तर. ती तुम्ही कोणत्याही धातूची बनवून घालू शकता. परंतु त्यावरील कासव हा चांदीचा असावा. कासवाची अंगठी घालत असत असताना प्रकारे घालावी की, कासवाचे तोंड आपल्याकडे झाले पाहिजे. जर त्या कासवाचे तोंड बाहेरच्या दिशेला असेल तर, धन तुमच्याकडे येणार नाही. तर ते तुमच्या कडून दूर पळेल.

ही अंगठी उजव्या हाताच्या मधल्या बोटात किंवा तर्जनी मध्ये घालावी. जर तुम्ही ही अंगठी घालत असताना या दोन्ही बोटात पैकी एका बोटाचा वापर केल्यास तुम्हालाही धनलाभ होऊ शकतो. कासवाला देवी लक्ष्मी ला जोडून बघितले जाते. आणि देवी लक्ष्मी चा वार शुक्रवार आहे. म्हणून शुक्रवारच्या दिवशी ही अंगठी आपल्या हातामध्ये घालावे. शुक्रवारच्या दिवशी हि अंगठी खरेदी करावी.

आणि हे अंगठी आणून तिची लक्ष्मीच्या सहित पूजा करावी. त्यानंतर याला दुधाने व पाण्याने स्नान घालावे व पुन्हा पूजा करुन ती अंगठी आपल्या बोटात घालावी. नेहमी नेहमी ही अंगठी आपल्या हातातच राहिल्यामुळे त्याचा नकारात्मक प्रभावही आपल्यावर पडू शकतो. कारण आपल्या हाताने आपण कितीतरी चांगली व वाईट कामे करत असतो.

म्हणून या अंगठीला नकारात्मक प्रभावापासून वाचविण्यासाठी महिन्यातून एकदा शुक्रवारच्या दिवशी या अंगठीला गंगेच्या पाण्याने स्नान घालून घ्यावे व शुद्धीकरण करून पुन्हा पूजा करुन हे अंगठी आपल्या पोटामध्ये घालावी. आणि एकदा अंगठी आपल्या हातामध्ये घातल्यास ती अंगठी घडोघडी फिरवत राहू नये. कारण असे फिरवल्यामुळे कासवाचे तोंड एका दिशेला राहत नाही ते बदलत राहते आणि यामुळे आपल्याला धनप्राप्ती मध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *