नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो अहमदनगर चे नाना रेखी हे त्या काळातील एक महान ज्योतिषी होते. तसेच ते एक स्वामी भक्त ही होते. नाना रेखी हे स्वामी सुत्रांच्या सांगण्यावरून अक्कलकोट ला आले होते. नाना हे पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते. त्यांना घुबडांची भाषा परिचित होती आणि म्हणूनच ते पिंगला ज्योतिषी म्हणून ओळखले जात. एकदा नाना रेखी मुंबई ला गेले असता त्यांना संत स्वामी सुत यांना भेटण्या चा बहुमान मिळाला. त्यावेळेस स्वामी सुतानी त्यांना श्री स्वामी समर्थ महाराज यांची कुंडली बनवायला सांगितली. स्वामी सूत्रां कडून माहिती घेऊन नाना ने स्वामी ची कुंडली बनवली. स्वामी सुतांनी त्यांना ती कुंडली स्वस्त स्वामी चरणी अर्पण करण्यासाठी सांगितली. त्यानंतर मात्र नाना रेखी ना अक्कलकोट ला जाण्या ची तीव्र इच्छा झाली.

त्यानंतर ते आपल्या पत्नी समवेत अक्कलकोट ला गेले. अक्कलकोट ला गेल्या वर श्री स्वामी समर्थ एका दर्ग्या वर बसले होते. स्वामींना पाहून नाना व त्यांची पत्नी श्री. स्वामी च्या चरणी नतमस्तक झाले. आणि त्याच वेळेला नाना ची पत्नी सखू यांना तिच्या भूतकाळा तील आयुष्या ची आठवण झाली आणि तिच्या भूतकाळात स्वामिनी तिला बाल योगी च्या रूपाने दर्शन देऊन चे ली खेडा चे समर्थन स्वतः ला प्रकट केले हे देखील आठवले. त्यानंतर स्वामी महाराजांची भेट घेतल्या वर नाना रेखी याने स्वतः तयार केलेली कुंडली तत्काळ श्री स्वामी च्या सन्मानार्थ सादर केली. ते ती कुंडली घेऊन स्वामी पाशी आले तेव्हा तिथे भजना चा कार्यक्रम सुरु होता. तेव्हां स्वामींनी ती कुंडली एका भक्ता ला सांगून माझ्या वर टाकायला सांगितली आणि जावळी कार्यक्रम संपला.

त्यानंतर परत स्वामिनी कुंडली जाण्या ची आज्ञा केली. कुंडली परत आणली तेव्हा त्या कुंडली वर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुलं वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडली ची पूजा केली होती.
आणि कुंडली पाहून स्वामी सुद्धा खूप खुश झाले आणि म्हणाले की देखता काय आहे? नौबत बजाओ असा आदेश त्याने आपल्या भक्तांना दिला. त्यानंतर स्वामी आपला हात नाणार एकी च्या उजव्या हातावर ठेवला आणि नानांच्या तळहातावर निळ्या रंगात विष्णुपद म्हटले. स्वामी चे आत्म लिंग आणि विष्णुपद शेवट पर्यंत नाना च्या तळहातावर राहिले. त्यानंतर नाना रेखी यांना वाक् सिद्धी मिळाली. अहमदनगर ला परत आल्यावर त्यांनी एक मठ बांधला आणि त्यात त्यांनी स्वामी चे चरण पादुका ठेवल्या. त्यावेळेस तेथील विद्वान पंडिता ने यावर आक्षेप घेतला आणि नाना रेखी चा खूप छळ केला. परंतु श्री स्वामी च्या कृपया मुळे सर्व विरोध नंतर शांत झाला. मित्रांनो, नाना रेखी ने स्थापन केले ला हा मठ आज ही अहमदनगरमधील गुजर गल्लीत रेखी मठ म्हणून प्रसिद्ध आहे.

आज ही त्यांचे वंशज हा वारसा सांभाळत आहेत. सन 1912 ला सामाजिक झालेला नाना रेखी नी श्री स्वामी सुता ची अभंग आता स्वस्थ लिहून जतन केली. त्यांनी केलेल्या स्वामी च्या कुंडली ने ते स्वामी समर्थ संप्रदाया कायम चे नाव करून आपले ला उपकृत करून गेले. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *