नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!स्वामी ची भक्ति करणार् या लोकांनी या गोष्टी टाळाव्यात. सगळ्यात महत्वाच पहिली गोष्ट. रिकामा वेळ मिळाल्यास तो क्षुल्लक गोष्टी बद्दल, विचार करण्यात क्षुल्लक वासना तृप्त करण्यात किंवा मनोरंजना मध्ये घालवू नये. दुसरी गोष्ट साधनात कधीही आळस नसावा. देवाची भक्ति करताना आळस करू नये. तिसरी गोष्ट आहे. स्वतः च्या योग्यते बद्दल भलतीच कल्पना नसावी. आपण जे आहोत जसे आहोत तसेच आपण स्वतः ला स्वीकारा. चौथी गोष्ट आहे.

अनुभवा च्या मागे लागू नये. त्यांच्या विषयी अधीर होऊ नये.आतून तयारी झाली. की अनुभवच मागे लागतो. पाचवी गोष्ट आहे नामा चा उपयोग व्यवहारा साठी करू नये. नाम स्वार्था साठी नसावे जिज्ञासे ने नसावे. दर्शनासाठी सुद्धा नसावे. नाम भक्त स्वामी नां मना मध्ये रुज विण्यासाठी असावे. आपली साधी उघड्यावर टाकू नये त्याला दृष्ट लागते. त्याचा परिणाम वाईट होतो. सातवी गोष्ट आहे साधका नं आपण होऊन व्यवहारा ची मर्यादा सोडू नये. आठवी गोष्ट आहे. गुरू ने दिलेल्या नामा बद्दल आपली अक्कल चालू नये.

आपल्या प्रगती बद्दल गैरसमज कधी न कधी करून घ्यावा. कारण आपल्या अंतरंगात काय भरले ला आहे?ते फक्त आणि फक्त. आपल्या ला ही माहिती नसतं. नवी गोष्ट आहे माझ्या हातून होणार नाही. मला करता येणार नाही असं कधी म्हणू नये. आणि 10 वी गोष्ट आहे. साधना करीत असताना लोक आपल्या ला काय बोलतात? याचा विचार करण्या पेक्षा. आपलं मन व्यवस्थित ठेवा. आणि आपल्या मनाला स्वामींची भक्ति कशा पद्धतीने करू वाटते तशा पद्धतीने करावी?अनेकवेळा तुम्हाला वेडे भक्त म्हणून हिणवले जाईल. त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका आणि आपल्या स्वामी भक्ति कधीही खंड पडू नका. श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *