नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! स्वामी भक्त हो आपण मंदिरा मध्ये जातो. मंदिरा मध्ये दर्शन घेतल्या नंतर आपण देवासमोर काही क्षण बसतो. देवाचे नामस्मरण करतो. देवळात आपल्याला नेहमी सांगितलं जातं की देवाकडे पाठ करून कधीही बसू नाही. यामागे नेमकं कारण काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर देवाकडे पाहून आपण जेव्हा देवच नामस्मरण करत असतो तेव्हा त्या नामस्मरणाचा आपल्या वर चांगला प्रभाव पडत असतो.

धार्मिक कारणानुसार भगवंता कडे पाठ करून बसणं हा देवाचा अनादर केल्या सारखा आहे. त्यामुळे देवाकडे पाठ कारण म्हणजे त्याकडे त्याच्या आशीर्वादाकडे पाठ फिरवल्या सारखं आहे आणि हे अशुभ मानल गेल आहे. ईश्वर सर्वत्र असला तरी मंदिरा मध्ये त्याची जी प्रतिमा असते त्या प्रतिमे समोर बसल्यावर अधिकाधिक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते. या प्रत्येकाकडे पाठ करून बसनं देवाला अवहेलणे प्रमाणे आहे, असा पुराणात लिहिले देखील आहे.

मात्र नास्तिक पंथा चे लोक आपला देवावर विश्वास नाही दर्शनासाठी मंदिरां मध्ये पाठ करून बसतात. त्यामुळे आपण नास्तिक नसल्याच्या दर्शनासाठी देवाच्या नजरेसमोर बसण्याची पद्धतच आहे.तुम्ही देवाचे किती सेवा केली या गोष्टीला महत्त्व नाही. परंतु तुम्ही जे काही सेवा केली आहे ती किती मनोभावे केली आहे या गोष्टीला खूप महत्व आहे.

जर तुमच्या मन सेवे मध्ये नसेल तर तुम्ही किती सेवा करा ती सेवा व्यर्थ मानली जाणार आहे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *