नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!पितळ्याच्या भांड्यात पूजा केल्याने देवता प्रसन्न होतातच पण ग्रहची ही शांती होते असे म्हणतात. पितळीची भांडी पूजेसाठी उयुक्त आणि सर्वोत्तम मानली जातात. याविषयी शास्त्र काय सांगता चला जाणून घेऊया.

सर्व धातूंमध्ये पितळ हा सर्वात शुभ आणि पवित्र मानला जातो.पूजा आणि धार्मिक विधीन बदल बोलाच झाल तर इतर कोणत्याही धातूच्या भांड्याऐवजी पितळी भांडी सर्वात जास्त वापरली जातात. धार्मिक शास्त्र आणि ज्योतिषशास्त्र ही पितळेची भांडी पूजेसाठी सर्वोत्तम असल्याचे सांगतात. पितळेच्या भांड्यात पूजा केल्याने देवता तर प्रसन्न होतातच पण ग्रहाला शांती ही मिळते अस म्हणतात.

पितळीची भांडी पूजेसाठी उपयुक्त आणि सर्वोत्तम मंदी जातात.याविषयी ज्योतिष शास्त्र काय सांगतात तर ज्योतिषशास्त्रानुसार पितळ किंवा पितळीच्या भांड्यांचा रंग हा पिवळा असतो आणि कोणत्याही धार्मिक किंवा शुभविधींमध्ये पिवळा रंग अतिशय शुभ मानला जातो. कारण पिवळा रंग भगवान श्रीहरी विष्णूंना सूचित करतो. पूजेत पितळेच्या भांड्यांचा वापर केल्याने गुरु ग्रहाचा जीवनावर सुखद प्रभाव पडतो.

याशिवाय पिवळा रंग श्री गणपतीला ही अतिशय प्रिय मानला जातो. पूजेत देवाला अर्पित केलेला प्रसाद भांड्यात शिजवून पितळेच्या भांड्यातच अर्पण करावा अस म्हणतात. भगवान महादेवाला पितळी कलशाचा अभिषेक करण्याचाही नियम आहे. याशिवाय घरातील देव्हाऱ्यातही पाण्याने भरलेला पितळी कलश ठेवणं शुभ मानले जात.

तर हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक गोष्टींसाठी पितळेची भांडी वापरली जातात. नवजात शिशुच्या सहाव्या पासून नाडीला छेद देना पर्यंतच्या अनेक विधींमध्ये पितळेची भांडी वापरली जातात. याव्यतिरिक्त पूजेत आपण पितळीची तसेच तांब्याची भांडी वापरू शकतो अस शास्त्र सांगतात. मात्र लोखंड ॲल्युमिनियम किंवा काचेची भांडी पूजेत वापरू नये अस सांगण्यात येतात.

शिवाय या धातूंनी बनलेली भांडीच नव्हे तर मूर्ती देखील शुभ मानले जात नाही. म्हणून कधीही अल्युमिनियम लोखंड किंवा काचेची देवांची मोती घरात ठेवू नये पितळे धातू बरोबरच सोना चांदी आणि तांब्याची भांडी शास्त्रात सर्वोत्तम मानली गेलीय . त्यामुळे चांदी सोना किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये देवांची पूजा करावी अस सांगितल जाते .

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *