नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!आपल्या देव घरामध्ये अनेक प्रकारचे देव असतात पण दोन देव असे आहे जे प्रत्येकाच्या देवघरामध्ये असायलाच हवेत कोणत्या आहेत ते देव आणि कोणते देव आपल्या देवघरात असू नयेत चला जाणून घेऊया हिंदू देवतांची संख्या मोठी असली आणि प्रत्येकाचे उपास्य दैवत वेगवेगळे असले तरी देवघरात देवांची संख्या मात्र मर्यादित असावी असं शास्त्र सांगतं

पुष्कळ लोक कुठल्याही यात्रेला गेल्यावर तिथून त्या ठिकाणच्या देवाच्या मूर्ती किंवा तसबिरी आणतात आणि नंतर पूजेत ठेवतात यंत्राची त्यांची भावना कितीही चांगली असली तरी कालांतराने देवघरात देवांची संख्या इतकी वाढते की त्या सर्वांची रोज पूजा करणे ही कठीण होऊन जात हे टाळण्यासाठी देवघरात उगाच मूर्ती किंवा तस्वीर यांची संख्या वाढवू नयेत

देवाच्या विलोभनीय मूर्ती तसबिरी विकत घ्याव्या वाटणं स्वाभाविक आहे परंतु त्या सगळ्याच मूर्ती देवार्यात ठेवून गर्दी करू नका ही मूर्ती शुभेच्छा किंवा सजावटीच्या मूर्ती म्हणून ठेवाव्यात त्या जिथे ठेवणार असून तिथेही शुचिर्भूतता अर्थात स्वच्छता असणं महत्त्वाचं उदाहरणार्थ त्या मूर्तीजवळ किंवा आसपास चपलांचे जोड ठेवू नयेत

त्या टेबलावर सिगरेटचा ट्रे ठेवू नये जेवणाचे ताट त्या मूर्ती जवळ ठेवू नये थोडक्यात काय तर देवाला ठेवले जातात असा पावित्रा त्या मूर्तीभोवती आणि फोटो भोवती ठेवावं मग प्रश्न येतो देव्हाऱ्यात कोणते देव असावेत याचा आता लक्षात घ्या की देवाने ठेवलेल्या मूर्तींची किंवा तस्वीर आपल्या सोयीने उचलबांगडी करणे योग्य नाही म्हणून ठेवण्याआधी ते विचारपूर्वक ठेवली पाहिजे

देवघरात मोजकेच देऊन ठेवले पाहिजेत मग ते देव कोणते कोणते चला जाणून घेऊ या प्रत्येक घरात माहेरून येणारी गृहलक्ष्मी असते अर्थात अन्नपूर्णा असते आणि बाळकृष्ण सुद्धा असतो सून आल्यावर तिच्या माहेरचे अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण देवघरात विसावते त्यांचे स्थान अढळ आहे याशिवाय कुलदैवतांचे फोटो मूर्ती किंवा ताकही असतात

त्या जोडीला आपल्या इष्ट देवतेची किंवा एखाद्या संत पुरुषांची किंवा आपल्या गुरूंची तसबीर किंवा मूर्ती ठेवावी गणपतीची मूर्ती अवश्‍य असावी यापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटोची संख्या वाढवू नये अनेक घरांमध्ये यंत्र शाळीग्राम दोन शिवलींग दोन शन्ख अशाही गोष्टी आढळतात तसं करणं योग्य नाही देवाला सुटसुटीत असावा तिथे फुलांची आरास असावीतस्वीर या मूर्तींची नाही देवारा हे मनाचे प्रतिबिंब असते

देवाचिया द्वारी उभा क्षणभरी मग अशा क्षणभरात प्रचंड ऊर्जा सकारात्मकता देण्याची शक्ती त्या देव्हाऱ्यात असताना तिथे गर्दी करून कसं बरं चालेल म्हणून आपले आराध्य दैवत आणि मुख्य देवता या व्यतिरिक्त मूर्ती ठेवण्यात टाळा व त्या पूजेसाठी न ठेवता अन्यत्र पण स्वच्छ जागी ठेवाव्यात असं शास्त्र सांगत

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *