नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ पैसा मोजून दमून जाल एवढा पैसा तुमच्याकडे हे झाड ओढून घेत असतात.अशा झाडां विषयी आपण माहिती घेणार आहोत. झाड जसं वनस्पतीशास्त्रात महत्त्वाचे आहेत असे हिंदू धर्मशास्त्रा मध्ये देखील महत्वाचे आहे. तुम्ही पाहिलं असेल की जो जोतिषी किंवा अन्य बुवाबाजी करणारे लोक तुम्हाला हे करा ते करा असं सांगतात. तुम्हाला त्यांच्याकडच्या अंगठ्या खप होण्यासाठी त्यांच्याकडे ची रत्न खप वण्यासाठी तुम्हाला काही ना काही दोष असतात व त्यांच्या अंतर तुम्हाला झालेला सांगतात. त्या मध्ये फ्रॉड करतात आणि पैसा कमावतात पण आम्ही तुम्हाला अशी काही झाड सांगणार आहे.

तुम्ही तुमच्या घरा मध्ये लावली त्याचा तुम्ही योग्य रीत्या वापर केला तर असल्या बुवाबाजी करणाऱ्या लोकांपासून तर तुम्ही दूर राहाल. पण तुम्ही तुमच्या पैशा चा योग्य रीतीने वापर करा असल्या बुवाबाजी लोकांना पैसे देण्या पेक्षा तुम्ही गोरगरीब लोकांना तुम्ही दान करायाच पुन्हा तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला पैसा सर्व काही मिळण्या साठी स्वतः देवी लक्ष्मी आणि भगवान तुमची इच्छा पूर्ण करते. चला तर पाहूया कोण आहे ती आठ झाड जेणेकरून तुमच्या घरा मध्ये सुख समृद्धी, समाधान, आरोग्य, ऐश्वर्या, पैसा, अड का सर्व काही पैशा ला लोहचुंबकासारखी खेच ण्याचे काम झाडे करत असतात. त्यातील पहिले झाड आहे ते म्हणजे अशोका चं झाडअशोक अशोक हे आपण घरा ची शोभा वाढवण्या साठी आपल्या घरासमोर लावतो म्हणून आपल्या घरा ची शोभा तर वाढवतोच पण अशोका चा अर्थ असा आहे कीं शुक म्हणजे आपल्या घरा चा शोक दूर करणार.

आपल्या घरावर चे दुःख दूर करणारे असे हे अशोका चं झाड आहे. आपल्या घरा ला शोभा दर देतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी आणण्या चं काम देखील हे झाड ग्रस्त पुढचा झाड आहे ते म्हणजे मनीप्लांट मनीप्लांट तर सांगायला तुम्हाला गरजच नाही कारण मनी प्लांट हे धरण आणि पैसा खेळण्या साठी किती महत्त्वा चा आहे हे वेगळे सांगाय ची गरज नाही. मनी प्लांट देखील आपण आपल्या घराच्या. समोर आणि घरा मध्ये लावले तरी सुद्धा आहे पुढचे झाड आहे ते म्हणजे मोरपंखी मोरोपंत की हे आपल्या ला शुद्ध ऑक्सिजन देतात. पण आपल्या घरा समोरील वातावरण शुद्ध करतो असं भूत प्रेत बाधा जे काही तुमच्या घरावर कुणी जादू करणार असेल जादूटोणा भूताटकी करणार असेल तर हे मोरपंख की त्या सर्व नकारात्मक ऊर्जे ला आपल्या मध्ये उडी घेत आणि घरा सभोवताल चं वातावरण एकदम सुखी आणि सकारात्मक बनवण्या चे काम हे मोरपंखी झाड करत असतात.

पुढचे जे झाड आहे ते म्हणजे कुबेर कंद कुबेर तुम्ही गूगल वर सर्च करू शकता. अधिक प्रभावी सेकंद आहे. हे कुबेर कंद जसं जसं वाढेल तसं तसं आपल्या घरा मध्ये पैसा धन सर्व काही वाढत असते. धन आणि पैसा खेच ण्यासाठी ची मशीनच आहे असं कुबेर कर तुम्ही नक्की तुमच्या घरा मध्ये लावला पाहिजे. . सांगतो की काळ कुणा का हळकुंडा चे झाड देखील तुम्ही लावू शकता. काय हळकुंड देखील आपल्याकडे पैसा खेचण्याचे काम करतो. माता लक्ष्मी ला आपल्या घरा मध्ये कायमस्वरूपी वास्तव्यास आणण्या साठी काळ खूप महत्त्वाचा आहे.

पुढचे जे झाड आहे ते म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी कमळ ही दोन कमळ जर तुम्ही तुमच्या घरा मध्ये लावली तर तुमच्या घरातील वातावरण तुमचा संसार लक्ष्मीनारायण सारखा आहे आणि तुमच्या घरा मध्ये सुख समृद्धी समाधान कोणा चीही नजर तुमच्या नात्या ला लागणार नाही. नवरा बायको लागणार नाही. तुमच्या मुलाबाळांना लागणार नाही. तुम चं घर कोणा च्या ही नजरेत येणार नाही. फक्त तुम्ही लक्ष्मीनारायणाची पूजा आणि मंत्र जाप करा आणि तुमच्या घरा मध्ये लक्ष्मी नारायण कमळ नक्की लाभ मिळू.

पुढची जी झाड आहे ती म्हणजे पान फुटी तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल पानपफूटी जर तुम्ही तुमच्या घराच्या शेजारी लावली तर साप इत्यादी गोष्टी तुमच्या घराकडे येत नाहीत. ते तिथून निघून जातात. नकारात्मक ता ओढून घेण्या साठी पानफूटी खूप महत्वाचे आहे आणि तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तेही सर्व पानफूटी ओढून घेत असते

शेवटचा झाड आहे ते म्हणजे शमी शमी च्या झाडा चं तर तुम्हाला काही सांगाय ची गरजच नाही. कारण प्रत्येका ला माहिती आहे की शमी चे झाड किती महत्त्वा चा आहे. पैसा सुख, समृद्धी, समाधान आणण्या साठी त्यांनी शमी चे झाड देखील तुम्ही नक्की लावला पाहिजे. पैसा मोजून मोजून दमले एवढा प्रचंड प्रतिसाद त्या झाडा चं आहे.एक लक्ष्मी स्वरूप असं हे झाड तुम्ही तुमच्या घरापाशी नक्की लावल पाहिजे. झाड झुडपं ही देखील देवळांत स्वरूप आहेत. आपण त्यांना पूजतो जसं की पिंपळ वड तुळस
उंबर या झाडांना आपण तर पुजातोच कारण वनस्पती आणि झाडे यामध्ये देखील भगवंता चा वास आहे आणि आपण ती टिकवून ठेवला पाहिजे आणि झाडे लावली पाहिजेत. जेणेकरून वैज्ञानिक दृष्टी आपल्या ला ऑक्सिजन मिळतो आणि भगवंता ची सेवा देखील होती तर कसा वाट ला? श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य कर तील स्वामी जय जय स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *